Articles

वैज्ञानिक आणि अभियंता प्रभाग

वैज्ञानिक आणि अभियंता प्रभाग 


   
 

 

 

 

  

 

जळगाव - पर्यावरण रक्षणासाठी सरसावली ब्राहृाकुमारीज्. वैज्ञानिक आणि अभियंता प्रभागाद्वारे जळगावी राष्ट्रीय मीटिंग घेण्यात आली तसेच जळगाव ते कोल्हापूर असे पर्यावरण, प्रृकती आणि आपत्ती व्यवस्थापन अभियान आयोजित करण्यात आले. कोल्हापूर येथे 21 ऑगस्ट रोजी  .


 

22 सप्टेंबर (मुंबई : बोरवली) विश्वकर्मा दिवसानिमित्त आयेजित एका कार्यक्रमा 400 हून अधिक अभियंते उपस्थित होते. विषय होता कर्मात आध्यात्मिकता

 
 
 
10 सप्टंेबर (कुलाबा : मुंबई) वेस्टर्न सेंट्रल रेल्वे इंजिनिअर्स यांचेसाठी अभियंत्या प्रभागातर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.
 
 
05 सप्टेंबर (मुंबई - बोरवली पश्चिम) सेंट फ्रांन्सीस इन्स्टिट¬ुट मध्ये मूल्य शिक्षा आणि आध्यात्मिकता विषयावर  ब्रह्माकुमारी श्रेया यांनी मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च च्या विद्याथ्र्यांना प्रवचन दिले.
 

 
.