Red PURPLE BLACK

Articles

Ambad Maharashtra अंबड (जालना)

 

050 अंबड :येथे महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात आध्यात्मिक चित्राद्वारे ज्ञान प्रदान करतांना बी.के.मीरादीदी, विद्यार्थीनी शारदा बहन व इतर.
022 अंबड : महाशिवरात्री पर्वानिमित्त भाजपाचे शहराध्यक्ष श्री. औदुंबर बागडे यांचा सेवाकेंद्रावर सत्कार करतंना बी.के. सुलभा बहन
133. अंबड (जालना) :ब्र.कु.श्याम शेलगावकर यांना साहित्य सम्राट केळकर पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर, त्यांचा सन्मान केल्यानंतर ग्रुप फोटोत बी.के.मीराबहन व श्री. गुरव.