Red PURPLE BLACK

Articles

Pachora Maharashtra पाचोरा

098 पाचोरा : सेवाकेंद्राच्या तर्फे आयेजित किसान सशक्तिकरण महासंमेलनात भाषण करतांना आमदार श्री. चिमण आबाजी व याप्रसंगी उपस्थित प्रचंड जनसमुदाय.


 084 पाचोरा : ग्रामविकास रॅलीचे उदघाटन करतांना पोलिस निरीक्षक श्री. गायकवाड, तालुका शिवसेना प्रमुख श्री. किशोर अप्पा, ब्रा.कु. मीरा बहन व पाचोरा हायस्कुलचे चेअरमन श्री. वाघ
121 पाचोरा : किसान सशक्तिकरण महासंमेलनाचे उद्घाटन करतांना शिवसेना जिल्हा अध्यक्ष किशोर अप्पा पाटील, श्री. संजय वाघ, डॉ. गणेश राठोड व मिना दीदी.
 
110 पाचोरा : हायस्कूलच्या विद्याथ्र्यांना नैतिक मूल्य या विषयावर प्रबोधन करतांना बी.के. भगवान भाई (शांतीवन) शेजरी सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व बी.के. नंदा बहन.