Articles

पुणे

 
आध्यात्मिक क्षेत्रात श्रेष्ठ समाज स्थापनेच्या दिशेने उल्लेखनीय कार्य करण्या केल्यामुळे
पुणे महानगरपालिके तर्फे महापौर मोहनसिंग राजपाल ह्यांच्या हस्ते ब्रह्माकुमारी लक्ष्मीताई आणि
सुनीताताई यांचा सत्कार करण्यात आला

 
पुणे : उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पाटील यांना राखी बांधतांना ब्र.कु. लक्ष्मीबहन, भोपोडी सेवाकेंद

 पुणे : महापौर मोहनसिंग राजपाल यांना  राखी बांधतांना ब्रा.कु. लक्ष्मीबहन, भोपोडी सेवाकेंद


 

  

पुणे : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहिम के. शंकरनारायणजी यांना राखी बांधतांना ब्राहृाकुमारी सरीता बहनजी आणि समवेत ब्रा.कु. दिपक दिसत आहेत. 


 

पुणे - राजयोगाने कले मध्ये उल्लेखनीय वाढ होते - ब्राहृाकुमारी रेणु बहन : कला आणि सांस्कृति प्रभागातर्फे आयोजित कार्यशाळेत पुण्याच्या कलावंतांना राजयोग प्रशिक्षण देण्यात आले. ब्रा.कु. विद्या यांनी विशेष आयोजन केले.  पुणे - जगप्रसिद्ध बु्द्धिबळपटु वि·ानाथ आनंद ला ई·ारीय संदेश दिलाय ब्रा.कु. सरिताबहन आणि ब्रा.कु.दिपकभाई यांनीपुणे - मीरा सोसायटी चित्रपट अभिनेता विवेक ओबेराय यांना ई·ारीय संदेश दिल्यानंतर भेटवस्तू देताना बी.के. शारदा, सोबत बी.के. दीपक व रमणी बहन.


 


 
पुणे- प्रसिद्ध मराठी फिल्म अभिनेता तथा निर्माता भ्राता पुष्करजी जोग को ईश्वरीय सन्देश देते हूए अमृता बहन तथा सोमनाथ भाई


 
पुणे-सुप्रसिद्ध उद्योगपती राहूलकुमार बजाजजी को ईश्वरीय सौगात प्रदान करतें हूए ब्र.कु.मालवी तथा अमृता बहन


 


पुना:क्वाटरगेट- युवा भाई-बहनों के लिए प्रेरणादायी दिव्यदर्पण शिविर सम्पन्न. ब्रह्माकुमारी दादी ब्रजशांताजी, ब्र.कु.रुपेशभाई तथा ब्र.कु. विवेकानंदभाई, ब्र.कु.पारुबहन,ब्र.कु.निरुबहनने युवाओं को दी नई प्रेरणा.


 008. पुणे (मिरा सोसायटी) : येथे नवीन गीता पाठशाळेचे उद्घाटन करतांना ब्राहृाकुमार सुरज भाई, विद्याबहन, उषा बहन (008)
025 पुणे (सदाशिवपेठ) : महाशिवरात्री निमित्त शिवध्वज फडकविल्यानंतर शिवस्मृतीत उभे श्री. पांडूरंग वाठारकर, डायरेक्टर ऑफ अॅग्रि. डॉ. मीताजी नाखरे, ब्रा.कु.लताबहन, ब्रा.कु.शामकांतभाई
034 पुणे (मीरासोसायटी) : वल्र्ड रेसलिंग चॅम्पियन मध्ये पहिले सुवर्णपदक प्राप्त भ्राता सुशिलकुमार यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना बी.के.उषा व शारदा बहन, सोबत बी.के. दीपकभाई


 

038 बाणेर : रामायणाचार्य गुलाबराव महाराज यांना ई·ारी भेटवस्तू प्रदान करतांना बी.के.दीपा व मंगल बहन, बी.के.शिवकुमार भाई
042 बोपोडी (पुणे) : सेवाकेंद्रद्वारे आयोजित रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे प्रसंगी नगरसेवक श्री.श्रीकांत पाटील व श्री. सुनिल टिंगरे यांना ई·ारी भेटवस्तू देतांना ब्रा.कु. लक्षीबहन


 044 पिंपरी, जगताप डेअरी (पुणे) : नवीन गीता पाठशाळेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त ग्रुप फोटोत बी.के. सुरेखा बहन व अन्य ब्राहृवत्स.


 045 मालेगांव (बारामती) : हेल्थ कॅम्पचे उद्घाटन करतांना प्रांत अधिकारी विजयसिंग देशमुख, श्री. टावरे, सरपंच संगीता जाधव, डॉ. कोकरे व बी.के. अनिता बहन
049 देहूगाव (पिंपरी) : नवनिर्वाचित सरपंच कांतीलाल काळोखे यांना ई·ारी भेटवस्तू देतांना ब्राहृाकुमारी भगिनी व माजी सरपंच कारंडे ताई.
053 भोसरी (पुणे) : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती श्री. पळशीकर यांच्या हसते सुवर्णपदक व पारितोषिक स्वीकारतांना बी.के.संजय भाई शेजारी कुलगुरु श्री. टिळक.


 


055 पुणे :सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री शशीकला यांना ई·ारीय संदेश देतांना बी.के.लक्ष्मीबहन सोबत बी.के.दिपक
057 श्रीक्षेत्र देहू (भोसरी) : मकर संक्रांतीचे रहस्य सांगतांना ्र.कु. आ·िानीबहन, मंचावर उपस्थित आमदार सौ. दिप्तीताई चौधरी, नगरसेवक श्री. भोईर, नगरसेविका सौ. सुजाता उबाळे व इतर
060 बोपोडी (पुणे) सेवाकेंद्रावर आयोजित स्नेहमीलन कार्यक्रमांनंतर ग्रुप फोटोत विधायक विनायक तिम्हण अॅड रमेश पवळे व ब्रा.कु. लक्ष्मी बहन.


062 तळेगाव : डॉ. प्रमोद बापट यांना ई·ारीय संदेश दिल्यानंतर बी.के. प्रभा बहन
065 पुणे (कर्वेनगर) : महिलादिनानिमित्त सामाजिक कार्यकत्र्या श्रीमती शशिकला मेगदे व नगरसेवक श्री. शिवराम मेगदे यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना ब्र.कु. कौशल्या बहन.
072 पुणे (मीरा सोसायटी): सुप्रसिद्ध अभिनेत्री व राज्यसभा सदस्या हेमामालिनी यांना ई·ारीय संदेश देतांना ब्र.कु. नलिनी, सोबत बी.के.दिपक, बी.के.सुलभा
074 वडगांवशेरी (पुणे) : प्रजापिता ब्राहृाकुमारीज पथचे उद्घाटन करतांना नगरसेवक प्रकाश गलांडे पाटील, नगरसेवक श्री. भगत व दैवी परिवार.
081 भोसरी (पुणे) : ई·ारी ज्ञानावर आधारित फलकाचे (होर्डिंगचे) उदघाटन करतांना ब्रा.कु. प्रफुल्ला बहन.
091 पुणे : सकाळचे संपादक व मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष श्री. उत्तम कांबळे यांना ई·ारीय संदेश देतांना बी.के. विद्या व उषा बहन, सोमनाथभाई व अंबालाल भाई
093 पुणे (कर्वेनगर) : सेवाकेंद्राद्वारे आयोजित व्यसनमुक्ती प्रदर्शनाचे उद्घाटन करतांना डॉ. धनंजय स्नेही, डॉ. पूजा चव्हाण व बी.के. नीरुदीदी100 आळेपाटा (पुणे) : सेवाकेंद्राच्या नवीन वास्तूचे उद्घाटन करतांना आदरणीय जानकी दादी, ब्रा.कु.संतोषदीदी, नंदा व सुनिता बहन106 पुणे (मीरा सोसायटी) : म्युनिच (जर्मनी) येथे झालेल्या वि·ा शुटींग चॅम्पिनयशीपमध्ये सुवर्णपदक विजेती तेजस्विनी सावंत हिला इ·ारीय भेटवस्तू देतांना बी.के.नलिनीबहन शेजारी ब्र.कु.दिपक
124 बोपोडी (पुणे) : कॉमनवेल्थ गेममध्ये दोन सुवर्णपदक प्राप्त करणा­या अनिसा सैय्यद यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना ब्रा.कु. लक्ष्मी बहन व ब्र.कु. रामभाई
130 जेजुरी (पुरंदर) : सेवाकेंद्राच्या वर्धापन दिनी ब्र.कु. नंदा दीदी यांना शुभेच्छा देतांना समाजसेवक श्री. के·ा गवळे शेजारी ब्र.कु. ज्योती व रुख्मिनी बहन, ब्र.कु. सिताराम भाई व अन्य.