Red PURPLE BLACK

Articles

जळगाव

जळगाव

  

 

 

  जळगाव - पर्यावरण रक्षणासाठी सरसावली ब्रहृाकुमारीज्. वैज्ञानिक आणि अभियंता प्रभागाद्वारे जळगावी राष्ट्रीय मीटिंग घेण्यात आली


   

 

 

 

 

 

 

जळगाव -  जळगाव ते कोल्हापूर असे पर्यावरण, प्रृकती आणि आपत्ती व्यवस्थापन अभियान आयोजित करण्यात आले. कोल्हापूर येथे 21 ऑगस्ट रोजी समापन होईल.
012. चोपडा : आमदार श्री. सुरेशदादा व माजी आमदार श्री. कैलास बापू पाटील यांचे स्वागत करतांना मंगला बहन.
021 चाळीसगांव : शिवजंयती निमित्त ई·ारीय संदेश देतांना ब्रा.कु. वंदना बहन, मंचासीन डॉ. देवरे, बी.के. अमरसिंग नाना व मोरे तात्या.
024 भुसावळ : महाशिवरात्री महोत्वसात दीप प्रज्वलन करतांना जिल्हाधिकारी हेमांक्षी पाटील, तहसीलदार श्री. वानखेडे, नगरसेवक श्री. काळे, ब्रा.कु. सिंधुबहन, प्राचार्य सिरबानी व अन्य मान्यवर


056 धरणगाव : महाशिवरात्री निमित्त शिवध्वज फडकवितांना तहसीलदार श्री. मनोज देशमुख व बी.के.संजीवनी बहन
061 यावल : शिवजयंती महोत्सवात आपले मनोगत व्यक्त करतांना पोलिस सब इन्पेक्टर श्री. खरडे, मंचासीन डॉ. मनोज वारके व ब्राहृाकुमारी भगिनी
084 पाचोरा : ग्रामविकास रॅलीचे उदघाटन करतांना पोलिस निरीक्षक श्री. गायकवाड, तालुका शिवसेना प्रमुख श्री. किशोर अप्पा, ब्रा.कु. मीरा बहन व पाचोरा हायस्कुलचे चेअरमन श्री. वाघ


098 पाचोरा : सेवाकेंद्राच्या तर्फे आयेजित किसान सशक्तिकरण महासंमेलनात भाषण करतांना आमदार श्री. चिमण आबाजी व याप्रसंगी उपस्थित प्रचंड जनसमुदाय.
110 पाचोरा : हायस्कूलच्या विद्याथ्र्यांना नैतिक मूल्य या विषयावर प्रबोधन करतांना बी.के. भगवान भाई (शांतीवन) शेजरी सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व बी.के. नंदा बहन.
121 पाचोरा : किसान सशक्तिकरण महासंमेलनाचे उद्घाटन करतांना शिवसेना जिल्हा अध्यक्ष किशोर अप्पा पाटील, श्री. संजय वाघ, डॉ. गणेश राठोड व मिना दीदी.