Red PURPLE BLACK

Articles

सांगली

सांगली016 वगोगवे (बांबवडे) : 75 व्या महाशिवरात्र्ीा निमित्त दीप प्रज्वलन करतांना लोकमतचे पत्रकार श्री. बोरगे, के.डी.सी बॅक चेअरमन श्री. विष्णु पाटील, सरपंच सुवर्णा निकिम, श्री. शंकर पाटील व दैवी परिवार
कोपरखैरणे : नवी मुंबई चे नगरसेवक, नगरसेविका तसेच विभिन्न पदासिन अधिका­यांना शिव संदेश देतांना बी.के. शीला बहन
087 तासगांव : येथील सूत गिरणीचे कार्यकारी संचालक श्री. दिलीप माळी यांना ई·ारीय संदेश दिल्यानंतर भेटवस्तू देतांना ब्रा.कु.डॉ. वैशाली बहन.
088 सांगली : व्यापारी वर्गासाठी आयोजित कार्यक्रमाचे उदघाटन करतांना जिल्हाधिकारी श्री. वर्धने, चेंबर ऑफ कॉमर्सचे श्री. शहा. श्री. बजाज, ब्रा.कु. योगिनी बहन, मीराबहन व अन्य
073 तासगाव : आमदार श्री. संजय पाटील यांना ई·ारीय संदेश दिल्यानंतर भेटवस्तू देतांना ब्रा.कु. डॉ. वैशाली बहन


096 सांगली : वै·िाक महोत्सवाच्या उद्घाटनानंतर ग्रुप फोटोत राजयोगिनी संतोष दीदी, चक्रधारी दीदी, योगिनी बहन, माजी ग्रामविकास मंत्री श्री. डांगे, जि.प.अध्यक्षा श्री. डावेर, उपमहापौर श्री. इनामदार ब्रा.कु.सोमप्रभा बहन, सुनंदा बहन, दशरथभाई.


 

119 तासगाव : (सांगली) चैतन्य देवीच्या झाँकीचे उदघाटन केल्यानंतर जि.प.अध्यक्ष (सांगली) श्री. आनंदरावजी डावरे यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना ब्र.कु. डॉ. वैशाली बहन.