Articles

सोलापूर

सोलापूर



023 सोलापूर : महाशिवरात्री निमित्त विधीवत पूजा सांगणारे भ्राता विष्णु शर्मा (ज्योतिष पुंतल) व पूजेत सहभागी ब्रा.कु. सोमप्रभा बहन, गीता बहन व प्रिया बहन.




029 सोलापूर (अशोक चौक) : शिव ध्वजारोहणानंतर शिवस्मृतीत उभे आहेत - नगरसेवक भ्राता बोळकोटे, समाजसेवक भ्राता निंबाळकर, ब्रा.कु.संगिता बहन, राजयोगिनी सोमप्रभाबहन, ब्रा.कु. उज्वला बहन, नगरसेविका विजयाताई वड्डेपल्ली, डॉ. स्मिता कोले.




036 बार्शी : महाशिवरात्री रहस्य स्पष्ट करतांना बी.के. संगीता बहन, मंचावर उपस्थित श्री. संघवी, अध्यक्ष रोटरी क्लब, श्री. राजेंद्र शेळके, तहसिलदार, श्री. सोमाणी, उद्योगपती श्री. रवी बजाज, अध्यक्ष लायन्स क्लब व बी.के. शिवकन्याबहन


043 सोलापूर : एस.टी.डेपोत आयोजित कार्यक्रमानंतर विभागीय नियंत्रक श्री. थोरात यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना ब्र.कु.सोमप्रभा बहन, ब्रा.कु.सुजाता बहन व अन्य.




054 माळशिरस (नातेपुते) : महाशिवरात्री महोत्वात पोलिस निरीक्षक श्री. जिरगे यांना भेटवस्तू देतांना बी.के. जयश्री बहन व बी.के.राणी बहन



075 सोलापूर (सोनपेठ) : सुप्रसिद्ध किर्तनकार सातारकार महाराज यांना ई·ारीय संदेश दिल्यानंतर भेटवस्तू देतांना ब्रा.कु. मीरा बहन.




095 बार्शी : श्री श्री 108 गुरूसिद्ध शिवाचार्य दहिवदकर महाराजांना ई·ारी संदेश दिल्यानंतर त्यांना पुष्पगुच्छ देतांना बी.के. संगीता बहन, सोबत मोहनभाई व सिद्धे·ार.




102  बार्शी :आमदार श्री. राजेंद्र राऊत यांना आध्यात्मिक ज्ञान देतांना ब्र.कु. मोहनभाई, सोबत ब्र.कु. संगीता बहन व अन्य.





105 अकलुज (सोलापूर) : शा·ात यौगिक शेती अभियानाचे कार्यक्रमात उपस्थित भ्राता र्धेर्यशील मोहिते पाटील, मा. आमदार विनायक पाटील, ब्र.कु. सोमप्रभा बहन व अन्य.


   

107 सोलापूर : सुफि कॉन्सिल ऑफ इंडिया या संस्थेच्या स्थानिक शाखेचे अध्यक्ष भ्राता जनाब सय्यद वाजीद यांना सर्व आत्म्यांचे पिता शिव परमात्मा या विषयी प्रबोधन करतांना राजयोगीनी सोमप्रभा बहन.




115 माजलगाव (सोलापूर) :शा·ात यौगिक शेती अभियानाचे उदघाटन करतांना डॉ. काकाणी मॅडम ब्र.कु. सुरेखा, उषा व शिवकन्या बहन, देशमुख सर व रेवणसिद्धभाई.



118 करमाळा (सोलापूर) :शा·ात यौगिक शेती अभियानाचे प्रसंगी दिप प्रज्वलन करतंना आमदार रश्मीताई बागल, भ्राता धुमरे सर, ब्र.कु. दशरथभाई (नारायणगाव) ब्रा.कु.सोमप्रभाबहन माजी आमदार ब्रा.कु. विनायकराव पाटील



120 अक्कलकोट (सोलापूर) : शा·ात यौगिक शेती जागृती अभियानाच्या रॅलीचे झेंडा दाखवून उद्घाटन करतांना पोलिस उपनिरीक्षक भ्राता शिवानंद मल्लेश, सोबत संचालिका ब्र.कु. सोमप्रभा बहन व ब्र.कु. मनिषा बहन