Articles

कोल्हापूर

कोल्हापूर

067 बांबवडे (कोल्हापूर) : महाशिवरात्री महोत्सवात शांतीयात्रेच्या शुभारंभाचे प्रसंगी मनसेचे अध्यक्ष भ्राता दिंडे, पत्रकार श्री. केसरे व बोरणे ब्रा.कु.संगीता बहन, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. पोतदार व इतर.

076 बांबवडे (कोल्हापूर) : जंगली महाराजांना हार घालुन त्यांचे स्वागत करतांना ब्रा.कु. संगीता बहन

094 नेसरी (कोल्हापूर) :ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड व साहित्यिका सौ. माणगावे यांना ई·ारी संदेश दिल्यानंतर भेटवस्तू देतांना बी.के. माधुरी व शशीकला बहन.

114 मुरगुड (कोल्हापूर) : येथील ज्युनिअर कॉलेजमध्ये व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन करतांना बी.के. प्रीती बहन (अंधेरी व्हर्सोवा मुंबई)

127 बांबवडे (कोल्हापूर) : येथील साखर कारखान्यात तणावमुक्त या विषयावर प्रवचन केल्यानंतर ग्रुप फोटोत ब्र.कु. दीपा बहन, ब्रा.कु. संगीता बहन, डॉ. छाया बहन, एम.डी. भगवान पाटील व अन्य.