Red PURPLE BLACK

Articles

एप्रिल,मे: 2011

एप्रिल,मे: 2011

001 - मुलुंड : शिव दिव्य अवतरण रथयात्रेचे उद्घाटन प्रसंगी श्री 108 ब्राहृश्री महाराज, भ्राता भरतभाई धनानी, राजयोगिनी गोदावरीदीदी व ब्रा.कु. लाजवंती बहन व अन्य


 

002. लातूर : त्रिदिवसीय शिबीराचे उदघाटन करतांना श्री. वामनाचर्य, राघवेंद्र मठाचे प्रमुख, ब्र.कु. उषा बहन, ब्रा.कु.प्रेमभाई. बी.के.नंदा व पुषा बहन (002)003. संगमनेर : महाराष्ट्राचे महसूल मंत्री मा. श्री. बाळासाहेब थोरात यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना बी.के. भारती बहन (003)
004. अमरावती : शिवजंयतीनिमित्त केक कापतांना आमदार श्री. राणा, सौ. राणा, डॉ. चोरडिया, बी.के. सिता बहन व अन्य मान्यवर (004)
005. मालाड : आमदार श्री. रमेश ठाकूर यांना ई·ारीय भेटवस्तू दिल्यानंतर त्यांच्या सोबत ब्रा.कु. कुंती बहनव रा.कांग्रेस पार्टी सदस्य (005)
006. देगलूर : महाशिवरात्री निमित्त शिवध्वज फडकवितांना मा. मंत्रीमहोदय श्री. सावंत खासदार श्री. भास्कर पाटील, आमदार श्री. चव्हाण व अंतापूरकर, बी.के. सुनंदा व सुमंगला. (006)
007. वणी (चंद्रपूर) : शिवजंती निमित्त भाषण करतांना बी.के. कुंदा बहन, शेजारी उर्जा प्रोजेक्ट अधिकारी श्री. सनेदिया व श्री. कुमार बी.के. कुसूम बहन व बी.के. दिपक भाई (007)
008. पुणे (मिरा सोसायटी) : येथे नवीन गीता पाठशाळेचे उद्घाटन करतांना ब्राहृाकुमार सुरज भाई, विद्याबहन, उषा बहन (008)
009 वाशी (नवी मुंबई) : महाशिवरात्री महोत्वाचे उद्घाटन करतंाना राजयोगिनी संतोष दीदी, फादर जेकिम डि कोस्टा, ब्रा.कु.शीला बहन, व मान्यवर
010. नांदेड : खासदार मा. भास्करराव पाटील यांना ई·ारीय संदेश दिल्यानंतर भेटवस्तू देतांना. ब्रा.कु. दत्तात्रय भाई (शांतीवन) शेजारी आमदार श्री. अंतापूरकर
011. मडगांव (गोवा) : शिवजंयती महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर आमदार श्री. दामोदर नाईक यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना बी.के. सुषमा बहन
012. चोपडा : आमदार श्री. सुरेशदादा व माजी आमदार श्री. कैलास बापू पाटील यांचे स्वागत करतांना मंगला बहन.
013. परळी वैद्यनाथ : नव्या भवनाचे उद्घाटनानंतर दीप प्रज्वलन करतांना आमदार श्री. धनंजय मुंडे बी.के. महानंदा व सुनिता, उद्योगपती श्री. बजाज
014. ठाणे (पूर्व) जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिला बी.के. कमला बहन यांचा सत्कार करतंना राजयोगिनी गोदावरी दीदी शेजारी दादी विना भाटिया, बी.के. लतिका, मीनाक्षी व मीरा बहन,
015. मुंबई : येथे अंतरराष्ट्रीय मेडिकल कॉन्फरन्समध्ये सेवेच्या 25 वर्षाच्यानिमित्ताने डॉ. रमेश व डॉ. शोभना ग्लोबल हॉस्पिटल मा.आबू) यांना स्पेशल सिल्वर ज्युबिी अॅवार्ड व गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
016 वगोगवे (बांबवडे) : 75 व्या महाशिवरात्र्ीा निमित्त दीप प्रज्वलन करतांना लोकमतचे पत्रकार श्री. बोरगे, के.डी.सी बॅक चेअरमन श्री. विष्णु पाटील, सरपंच सुवर्णा निकिम, श्री. शंकर पाटील व दैवी परिवार
कोपरखैरणे : नवी मुंबई चे नगरसेवक, नगरसेविका तसेच विभिन्न पदासिन अधिका­यांना शिव संदेश देतांना बी.के. शीला बहन
017 कोपरखैरणे : नवी मुंबईचे नगरसेवक तसेच विभिन्न पदासीन अधिका­यांना शिव संदेश देतांना बी.के. शीला बहन.
018 कुलाबा (मुंबई) : 75 व्या त्रिमुर्ती शिवजयंती निमित्त काढलेल्या शांती यात्रेचे एक विहंगम दृश्य (मागील बाजूस सुप्रसिद्ध ताज होटेल दिसत आहे.
019 मालेगाव (सटाणा) : शिवरात्री निमित्त सर्व आत्म्यांच्या पित्याची झाँकीला झेंडा दाखवून शुभारंभ करतांना तलाठी गोकुळ जाधव, बी.के.अंजू व दिपाली बहन.
020 केज : महिलादिनानिमित्त मार्गदर्शन करतंना ब्र.कु. सुनिता बहन, शेजारी व्यासपिठावर डॉ. सौ. अर्चना जोशी, सौ. शर्मिला देशपांडे, सौ. सीता बनसोड
021 चाळीसगांव : शिवजंयती निमित्त ई·ारीय संदेश देतांना ब्रा.कु. वंदना बहन, मंचासीन डॉ. देवरे, बी.के. अमरसिंग नाना व मोरे तात्या.
022 अंबड : महाशिवरात्री पर्वानिमित्त भाजपाचे शहराध्यक्ष श्री. औदुंबर बागडे यांचा सेवाकेंद्रावर सत्कार करतंना बी.के. सुलभा बहन
023 सोलापूर : महाशिवरात्री निमित्त विधीवत पूजा सांगणारे भ्राता विष्णु शर्मा (ज्योतिष पुंतल) व पूजेत सहभागी ब्रा.कु. सोमप्रभा बहन, गीता बहन व प्रिया बहन.
024 भुसावळ : महाशिवरात्री महोत्वसात दीप प्रज्वलन करतांना जिल्हाधिकारी हेमांक्षी पाटील, तहसीलदार श्री. वानखेडे, नगरसेवक श्री. काळे, ब्रा.कु. सिंधुबहन, प्राचार्य सिरबानी व अन्य मान्यवर
025 पुणे (सदाशिवपेठ) : महाशिवरात्री निमित्त शिवध्वज फडकविल्यानंतर शिवस्मृतीत उभे श्री. पांडूरंग वाठारकर, डायरेक्टर ऑफ अॅग्रि. डॉ. मीताजी नाखरे, ब्रा.कु.लताबहन, ब्रा.कु.शामकांतभाई


 

026 मलकापूर : महाशिवरात्रीच्या वेळी दीप प्रज्वलन करतांना नगराध्यक्ष श्री. श्यामराव कारंडे, पत्रकार सुनील नांगरे, विरोधी पक्षनेते राजू देशमाने, ब्रा.कु. वंदना व सुरभी बहन.
027 मुंबई : एअर इंडिया रायफल शूटर्स क्लब मध्ये बॉडी अँड मार्इंड फिट अँड फाईन या विषयावर आयोजित कँपमधील सहभागी शूटर्स कोच श्री. महेश रोहीमा, बी.के. स्वामीनाथनभाई व बी.के. भगीनी
028 धनसांवगी (अम्बड) : महाशिवरात्री पर्वानिमित्त निमंत्रित पाहूणे सरपंच श्री. नंदकुमार देशमुख यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना बी.के. सुलभा बहन
029 सोलापूर (अशोक चौक) : शिव ध्वजारोहणानंतर शिवस्मृतीत उभे आहेत - नगरसेवक भ्राता बोळकोटे, समाजसेवक भ्राता निंबाळकर, ब्रा.कु.संगिता बहन, राजयोगिनी सोमप्रभाबहन, ब्रा.कु. उज्वला बहन, नगरसेविका विजयाताई वड्डेपल्ली, डॉ. स्मिता कोले.
030 तुळजापूर : महाराष्ट्राचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री श्री. मधुकरराव चव्हाण यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना ब्रा.कु. स्मीता बहन.
031 कोकरूड (मलकापूर) : महिला दिनानिमित्त आदर्श महिला कमल पाटील यांचा सत्कार करतांना ब्र.कु. वंदना, डॉ. अंबिके.


 

032 नांदगांव : महाशिवरात्रीचे प्रसंगी दिप प्रज्वलन केल्यानंतर केक कापतांना नगराध्यक्षा शबाना शेख. न्यायाधिश सुरभी बहन शाहु, ब्रा.कु. कमल बहन व अन्य.
033 जालना : ह्मदयरोगाचे कारण व निवारण या पुस्तकाचे विमोचन करतांना ब्रा.कु. सुभादीदी शेजारी लेखक बी.के.डॉ. अग्रवाल, बी.के.डॉ. मोरे, बी.के.देवीदास भाई, बी.के.भट्टवाल अग्रवाल, बी.के.प्रभुभाई
034 पुणे (मीरासोसायटी) : वल्र्ड रेसलिंग चॅम्पियन मध्ये पहिले सुवर्णपदक प्राप्त भ्राता सुशिलकुमार यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना बी.के.उषा व शारदा बहन, सोबत बी.के. दीपकभाई
035 उस्मानाबाद : येथील न्यायालयाच्या परिसरात आयोजित आध्यात्मिक चित्र प्रदर्शनी समजून घेतांना प्रधान न्यायाधिश भ्राता शेख जिल्हा न्यायाधिश भ्राता पाटील, समवेत बी.के. राधा बहन.
036 बार्शी : महाशिवरात्री रहस्य स्पष्ट करतांना बी.के. संगीता बहन, मंचावर उपस्थित श्री. संघवी, अध्यक्ष रोटरी क्लब, श्री. राजेंद्र शेळके, तहसिलदार, श्री. सोमाणी, उद्योगपती श्री. रवी बजाज, अध्यक्ष लायन्स क्लब व बी.के. शिवकन्याबहन
037 गोवा (म्हपसा) : बी.के. वनिता बहन यांना रोटरी क्लबद्वारे मोमेंटो देतांना रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री. सूरज मंत्रावादी


 

038 बाणेर : रामायणाचार्य गुलाबराव महाराज यांना ई·ारी भेटवस्तू प्रदान करतांना बी.के.दीपा व मंगल बहन, बी.के.शिवकुमार भाई039 संगमनेर (ताजणे मळा) : ख्रिचन धर्मगुरु लुईस डॅनियल यांना ई·ारीय संदेश दिल्यानंतर सौगात देतांना बी.के.अनिता बहन
040 पुनस (लांजा) : रत्नागिरी जि.प.द्वारे शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त करतांना ब्रा.कु. सुनिलभाई )पुनस पुरस्कार वितरक कृषी विकास अधिकारी श्री. कोळपकर, मंचासीन बी.के. दिपा व श्वेता बहन (चिपळून)
041 उमरगा : एस.टी.आगारप्रमुख श्री. तोडकर यांना ई·ारीय संदेश दिल्यानंतर भेटवस्तू देतांना बी.के. शिल्पा बहन, सोबत बी.के. रोहिदास भाई
042 बोपोडी (पुणे) : सेवाकेंद्रद्वारे आयोजित रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे प्रसंगी नगरसेवक श्री.श्रीकांत पाटील व श्री. सुनिल टिंगरे यांना ई·ारी भेटवस्तू देतांना ब्रा.कु. लक्षीबहन


043 सोलापूर : एस.टी.डेपोत आयोजित कार्यक्रमानंतर विभागीय नियंत्रक श्री. थोरात यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना ब्रा.कु.सोमप्रभा बहन, ब्रा.कु.सुजाता बहन व अन्य.
044 पिंपरी, जगताप डेअरी (पुणे) : नवीन गीता पाठशाळेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त ग्रुप फोटोत बी.के. सुरेखा बहन व अन्य ब्राहृवत्स.
045 मालेगांव (बारामती) : हेल्थ कॅम्पचे उद्घाटन करतांना प्रांत अधिकारी विजयसिंग देशमुख, श्री. टावरे, सरपंच संगीता जाधव, डॉ. कोकरे व बी.के. अनिता बहन
046 पणजी (गोवा) : शिवजयंती महोत्वात भाषण करतंाना फादर गोम्स, शेजारी डायरेक्टर इ.एस.आय.श्री. जामखंडे बी.के. शोभा, सुरेखा व वनिता बहन
047 तिल्हारा : तणावमुक्त जीवन या कार्यक्रमाचे उद्घाटन करतांना नगराध्यक्ष श्री. विखे बी.के. प्रभा मिश्रा, बी.के. प्रमिला बहन व विजय भाई
048 मेहकर : शिवशंकर झांकीचे उद्घाटन करतंना डॉ. अनिल गाभणे, पोलिस निरीक्षक श्री. पाटील सोबत बी.के. मिराबहन
049 देहूगाव (पिंपरी) : नवनिर्वाचित सरपंच कांतीलाल काळोखे यांना ई·ारी भेटवस्तू देतांना ब्राहृाकुमारी भगिनी व माजी सरपंच कारंडे ताई.


 

050 अंबड :येथे महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात आध्यात्मिक चित्राद्वारे ज्ञान प्रदान करतांना बी.के.मीरादीदी, विद्यार्थीनी शारदा बहन व इतर.
051 जालना :महा·िाारात्री महोत्सवात दै. आनंद भारतीचे संपादक श्री. मुंदडा यांना ई·ारी भेटवस्तू देतांना बी.के. सुलभा दीदी सोबत डॉ. सतीश मोरे व कॉन्ट्रॅक्अर धीरेंद्र मेहरा
052 बोरिवली (आर.सी.सी.) सडक सुरक्षा सप्ताह मध्ये कॉलेजच्या विद्याथ्र्यांना स्वसुरक्षा कशी करावी या विषयीचे आध्यात्मिक ज्ञान प्रदान करतांना ब्राहृाकुमारी भगिनी
053 भोसरी (पुणे) : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती श्री. पळशीकर यांच्या हसते सुवर्णपदक व पारितोषिक स्वीकारतांना बी.के.संजय भाई शेजारी कुलगुरु श्री. टिळक.
054 माळशिरस (नातेपुते) : महाशिवरात्री महोत्वात पोलिस निरीक्षक श्री. जिरगे यांना भेटवस्तू देतांना बी.के. जयश्री बहन व बी.के.राणी बहन055 पुणे :सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री शशीकला यांना ई·ारीय संदेश देतांना बी.के.लक्ष्मीबहन सोबत बी.के.दिपक


 

056 धरणगाव : महाशिवरात्री निमित्त शिवध्वज फडकवितांना तहसीलदार श्री. मनोज देशमुख व बी.के.संजीवनी बहन
057 श्रीक्षेत्र देहू (भोसरी) : मकर संक्रांतीचे रहस्य सांगतांना ्र.कु. आ·िानीबहन, मंचावर उपस्थित आमदार सौ. दिप्तीताई चौधरी, नगरसेवक श्री. भोईर, नगरसेविका सौ. सुजाता उबाळे व इतर
058 मुंबई : राष्ट्रीय जिम्नॅस्टिक खेळाडूंना खेळात मेडिटेशनचे महत्व समजावून सांगितल्यानंतर ग्रुप फोटोत बी.के. जयश्रीबहन
059 बदलापूर : शिवध्वज वंदन केल्यानंतर शिवस्मृतीत उभे आहेत उपनगर अध्यक्ष श्री. श्रीधर पाटील, बी.के. नंदा बहन, बी.के. कमलेश भाई व अन्य.
060 बोपोडी (पुणे) सेवाकेंद्रावर आयोजित स्नेहमीलन कार्यक्रमांनंतर ग्रुप फोटोत विधायक विनायक तिम्हण अॅड रमेश पवळे व ब्रा.कु. लक्ष्मी बहन.
061 यावल : शिवजयंती महोत्सवात आपले मनोगत व्यक्त करतांना पोलिस सब इन्पेक्टर श्री. खरडे, मंचासीन डॉ. मनोज वारके व ब्राहृाकुमारी भगिनी


 

062 तळेगाव : डॉ. प्रमोद बापट यांना ई·ारीय संदेश दिल्यानंतर बी.के. प्रभा बहन063 नागपूर : जागतिक महिलादिनानिमित्त भाषण करतांना राजयोगिनी पुष्पाराणी दिदी, शेजारी ब्रा.कु. रजनी बहन, डॉ. रेणुबाली, डॉ. सुचित्रा, प्राचार्या मीरू कपाई.
064 कल्याण (पू) : शिवदर्शन प्रदर्शनाचे उद्घाटन करतंना नगरसेवक विशाल पावसे डॉ. सोमनाथ शहा व बी.के. लक्ष्मी बहन
065 पुणे (कर्वेनगर) : महिलादिनानिमित्त सामाजिक कार्यकत्र्या श्रीमती शशिकला मेगदे व नगरसेवक श्री. शिवराम मेगदे यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना ब्र.कु. कौशल्या बहन.066 औरंगाबाद : महाशिवरात्री निमित्त शिवध्वज फडकवितांना महापौर प्रशांत देसरडा , बी.के. शिला, बी.के. मंगला व इतर.067 बांबवडे (कोल्हापूर) : महाशिवरात्री महोत्सवात शांतीयात्रेच्या शुभारंभाचे प्रसंगी मनसेचे अध्यक्ष भ्राता दिंडे, पत्रकार श्री. केसरे व बोरणे ब्रा.कु.संगीता बहन, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. पोतदार व इतर.