Articles

महिला प्रभाग

महिला प्रभाग
014. ठाणे (पूर्व) जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिला बी.के. कमला बहन यांचा सत्कार करतंना राजयोगिनी गोदावरी दीदी शेजारी दादी विना भाटिया, बी.के. लतिका, मीनाक्षी व मीरा बहन,
020 केज : महिलादिनानिमित्त मार्गदर्शन करतंना ब्र.कु. सुनिता बहन, शेजारी व्यासपिठावर डॉ. सौ. अर्चना जोशी, सौ. शर्मिला देशपांडे, सौ. सीता बनसोड
031 कोकरूड (मलकापूर) : महिला दिनानिमित्त आदर्श महिला कमल पाटील यांचा सत्कार करतांना ब्र.कु. वंदना, डॉ. अंबिके.


050 अंबड :येथे महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात आध्यात्मिक चित्राद्वारे ज्ञान प्रदान करतांना बी.के.मीरादीदी, विद्यार्थीनी शारदा बहन व इतर.063 नागपूर : जागतिक महिलादिनानिमित्त भाषण करतांना राजयोगिनी पुष्पाराणी दिदी, शेजारी ब्रा.कु. रजनी बहन, डॉ. रेणुबाली, डॉ. सुचित्रा, प्राचार्या मीरू कपाई.
065 पुणे (कर्वेनगर) : महिलादिनानिमित्त सामाजिक कार्यकत्र्या श्रीमती शशिकला मेगदे व नगरसेवक श्री. शिवराम मेगदे यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना ब्र.कु. कौशल्या बहन.
111 मलकापूर : मातृसुरक्षा कार्यक्रमात भाषण करतांना ब्रा.कु. वंदनाबहन, मंचासीन प्रोफेसर पाटील ब्र.कु.सुहासिनी, ब्र.कु. अरविंद व अन्य.