Articles

कला आणि सांस्कृतिक प्रभाग

कला आणि सांस्कृतिक प्रभाग


 

 
04 सप्टेंबर (पुणे) सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता सुभाष धई यांना ईश्वरीय संदेश दिला ब्रह्माकुमारी लक्ष्मी बहन यांनी त्यांच्या समवेत दीपक भाई उपस्थित होते.

29 ऑगस्ट (विलेपार्ले : मुंबई) सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता ह्मतिक रोशन यांना ब्रह्माकुमारी योगिनी बहन यांनी राखी बांधली आणि ईश्वरीय संदेश दिला.


 18 ऑगस्ट (मलाड : मुंबई ) राजा बुंदेला चित्रपट निर्माते आणि अभिनेते यांना ई·ारीय संदेश दिला ब्रह्माकुमारी निरजा बहन यांनी



 

पुणे - राजयोगाने कले मध्ये उल्लेखनीय वाढ होते - ब्राहृाकुमारी रेणु बहन : कला आणि सांस्कृति प्रभागातर्फे आयोजित कार्यशाळेत पुण्याच्या कलावंतांना राजयोग प्रशिक्षण देण्यात आले. ब्रा.कु. विद्या यांनी विशेष आयोजन केले



चंद्रपूर सुप्रसिद्ध बॉलीवूड गायक कुमार सानु यांना ई·ारीय भेटवस्तू दिल्यानंतर त्यांच्या सोबत राजयोगी रमेशभाई, बी.के. ओमव्यास, बी.के. सतिशभाई, बी.के. कुसूम व बी.के. नेहा बहन दिसत आहेत.


 
पुणे - मीरा सोसायटी चित्रपट अभिनेता विवेक ओबेराय यांना ई·ारीय संदेश दिल्यानंतर भेटवस्तू देताना बी.के. शारदा, सोबत बी.के. दीपक व रमणी बहन.


 



055 पुणे :सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री शशीकला यांना ई·ारीय संदेश देतांना बी.के.लक्ष्मीबहन सोबत बी.के.दिपक




069 भंडारदरा (डॅम) सुप्रसिद्ध फिल्म निर्माता श्री. जब्बार पटेल यांना ई·ारीय वस्तू भेट देतांना बी.के. अल्का, सोबत ब्रा.कु. रामनाथ.



070 मालाड (प.) सब टीव्ही च्या स्टाफसाठी आयोजित कार्यक्रमानंतर ग्रुप फोटोत बी.के.नीरजा बहन,


 099 चंद्रपुर (वणी) : गीतसंध्या कार्यक्रमात उपस्थित विधायक श्री. वामनराव कासावार, ब्रा.कु. सुरज भाई, दयालभाई, सतीशभाई, सुप्रसिद्ध गायक श्री. राहुल सक्सेना व भ्राता पुनीत मेहता तसेच ब्रा.कु. कुसुम दीदी व कुंदा दीदी. 


 



103 बोरवली (प्रभूउपवन) : येथे आयोजित कार्यक्रमात भाषण करतांना सिने कलाकार अमितभाई व राजीव पॉल, शेजारी ब्र.कु.दिव्या बहन




128 शिरगाव (मलकापूर) : कला व संस्कृती कार्यक्रमाच्या उदघाटनानंतर जे.सी.ओ. श्री. राजाराम पाटील यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना ब्र.कु. सुनंदा बहन, सोबत ब्र.कु. वंदना व प्रतिभा बहन




133. अंबड (जालना) :ब्र.कु.श्याम शेलगावकर यांना साहित्य सम्राट केळकर पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर, त्यांचा सन्मान केल्यानंतर ग्रुप फोटोत बी.के.मीराबहन व श्री. गुरव.