Red PURPLE BLACK

Articles

नाशिक

नाशिक019 मालेगाव (सटाणा) : शिवरात्री निमित्त सर्व आत्म्यांच्या पित्याची झाँकीला झेंडा दाखवून शुभारंभ करतांना तलाठी गोकुळ जाधव, बी.के.अंजू व दिपाली बहन.


 

032 नांदगांव : महाशिवरात्रीचे प्रसंगी दिप प्रज्वलन केल्यानंतर केक कापतांना नगराध्यक्षा शबाना शेख. न्यायाधिश सुरभी बहन शाहु, ब्रा.कु. कमल बहन व अन्य.
136 नाशिक : येथे दादी जानकीजींचे भव्य स्वागत करण्यात आले. त्याप्रसंगी दादीजींचे दिव्य आशीर्वचन एैकण्यासाठी उपस्थित प्रचंड जनसमुदाय.