Red PURPLE BLACK

Articles

जालना

जालना022 अंबड : महाशिवरात्री पर्वानिमित्त भाजपाचे शहराध्यक्ष श्री. औदुंबर बागडे यांचा सेवाकेंद्रावर सत्कार करतंना बी.के. सुलभा बहन
028 धनसांवगी (अम्बड) : महाशिवरात्री पर्वानिमित्त निमंत्रित पाहूणे सरपंच श्री. नंदकुमार देशमुख यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना बी.के. सुलभा बहन
033 जालना : ह्मदयरोगाचे कारण व निवारण या पुस्तकाचे विमोचन करतांना ब्रा.कु. सुभादीदी शेजारी लेखक बी.के.डॉ. अग्रवाल, बी.के.डॉ. मोरे, बी.के.देवीदास भाई, बी.के.भट्टवाल अग्रवाल, बी.के.प्रभुभाई


050 अंबड :येथे महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात आध्यात्मिक चित्राद्वारे ज्ञान प्रदान करतांना बी.के.मीरादीदी, विद्यार्थीनी शारदा बहन व इतर.
051 जालना :महा·िाारात्री महोत्सवात दै. आनंद भारतीचे संपादक श्री. मुंदडा यांना ई·ारी भेटवस्तू देतांना बी.के. सुलभा दीदी सोबत डॉ. सतीश मोरे व कॉन्ट्रॅक्अर धीरेंद्र मेहरा078 भोकरदन (पारध) : शा·ात यौगिक शेती कार्यक्रमात आपले विचार मांडतांना उपपोलिस निरीक्षक श्री. इंगळे, शेजारी बी.के. योगिता व अनिता बहन. बी.के. डॉ. अग्रवाल
079 जालना : येथील कॉलेज विद्याथ्र्यांसमोर तणाव मुक्त जीवन या विषयावरील व्याख्यानाचे प्रसंगी मंचासीन ब्रा.कु. डॉ. मोरे, ब्र.कु. डॉ. अग्रवाल प्राचार्य डॉ. क.ेकणी व भाषण करतांना शशीकांत चौधरी
113 जालना : शा·ात योगीक शेती अभियानाला झेंडा दाखवितांना कृषीरत्न श्री. विजय बोराडे, डॉ. शर्मा. बी.केसुलभा बहन बी.के.शीतल बहन व अन्य.
116 नेर (जालना) : शा·ात यौगिक शेती अभियान कार्यक्रमाचे प्रसंगी ग्रुप फोटोत ब्रा.कु. योगिता बहन, सरपंच सुकरे डॉ. दयाळ, डॉ. इंगळे, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन मुरलीधर व अन्य.
123 परतूर : येथील विद्यालयात बी.के.डॉ. अग्रवाल यांनी ह्मदयरोग कारण व निवारण या विषयावर मार्गदर्शन केल्यानंतर ग्रुप फोटोत प्रायार्च मधुसुदन सर्व प्राध्यापक वर्ग बी.के.रेखा बहन, बी.के. अंजू बहन व अन्य.
133. अंबड (जालना) :ब्र.कु.श्याम शेलगावकर यांना साहित्य सम्राट केळकर पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर, त्यांचा सन्मान केल्यानंतर ग्रुप फोटोत बी.के.मीराबहन व श्री. गुरव.