Red PURPLE BLACK

Articles

मीडिया प्रभाग

 मीडिया प्रभाग
016 वगोगवे (बांबवडे) : 75 व्या महाशिवरात्र्ीा निमित्त दीप प्रज्वलन करतांना लोकमतचे पत्रकार श्री. बोरगे, के.डी.सी बॅक चेअरमन श्री. विष्णु पाटील, सरपंच सुवर्णा निकिम, श्री. शंकर पाटील व दैवी परिवार
कोपरखैरणे : नवी मुंबई चे नगरसेवक, नगरसेविका तसेच विभिन्न पदासिन अधिका­यांना शिव संदेश देतांना बी.के. शीला बहन
051 जालना :महा·िाारात्री महोत्सवात दै. आनंद भारतीचे संपादक श्री. मुंदडा यांना ई·ारी भेटवस्तू देतांना बी.के. सुलभा दीदी सोबत डॉ. सतीश मोरे व कॉन्ट्रॅक्अर धीरेंद्र मेहरा
091 पुणे : सकाळचे संपादक व मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष श्री. उत्तम कांबळे यांना ई·ारीय संदेश देतांना बी.के. विद्या व उषा बहन, सोमनाथभाई व अंबालाल भाई
094 नेसरी (कोल्हापूर) :ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड व साहित्यिका सौ. माणगावे यांना ई·ारी संदेश दिल्यानंतर भेटवस्तू देतांना बी.के. माधुरी व शशीकला बहन.
117 मडगांव (गोवा) :जेष्ठ पत्रकार श्री. रंजन नाईक यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना राजयोगिनी सुरेखा बहनजी सोम प्रसिद्ध निवेदक ब्र.कु. प्रदीप पंडीत.