Red PURPLE BLACK

Articles

शिक्षण प्रभाग

शिक्षण प्रभाग
109 श्रीरामपूर (अहमदनगर) : भारतीय शिक्षण अभियान कार्यक्रमात मानव सेवा ट्रस्टचे अध्यक्ष जनकभाईजी यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना बी.के. सुनिता बहन.
110 पाचोरा : हायस्कूलच्या विद्याथ्र्यांना नैतिक मूल्य या विषयावर प्रबोधन करतांना बी.के. भगवान भाई (शांतीवन) शेजरी सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व बी.के. नंदा बहन.
114 मुरगुड (कोल्हापूर) : येथील ज्युनिअर कॉलेजमध्ये व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन करतांना बी.के. प्रीती बहन (अंधेरी व्हर्सोवा मुंबई)