Bkvarta

Month: August 2011

ब्रह्माकुमारीज् प्रभाग

ब्रह्माकुमारीज् प्रभाग

ब्रह्माकुमारीज् प्रभाग ब्रह्माकुमारीज् आपल्या सेवा समाजातील विविध प्रवर्गांसाठी वर्गीकृत सेवा देते. एकुण 18 प्रभागाद्वारे या सेवा दिल्या जातात. महाराष्ट्रातील प्रभाग निहाय सेवांची प्रभाग वार्ता वाचकांसाठी उपलब्ध आहे. ज्युरिस्ट प्रभाग   । प्रशासकीय सेवा प्रभाग । वैज्ञानिक आणि अभियंता प्रभाग   । मेडिकल प्रभाग  । व्यापार आणि उद्योग प्रभाग । राजकीय सेवा प्रभाग। युवा प्रभाग । शिक्षण […]Read More

Uncategorized

ज्युरिस्ट प्रभाग

 ज्युरिस्ट प्रभाग 035 उस्मानाबाद : येथील न्यायालयाच्या परिसरात आयोजित आध्यात्मिक चित्र प्रदर्शनी समजून घेतांना प्रधान न्यायाधिश भ्राता शेख जिल्हा न्यायाधिश भ्राता पाटील, समवेत बी.के. राधा बहन.Read More

Uncategorized

प्रशासकीय सेवा प्रभाग

प्रशासकीय सेवा प्रभाग 21 ऑक्टोंबर (कुलाबा:मुंबई) प्रशासन सेवा प्रभागाच्या वतीने शहराच्या अतिविशीष्ट व्यÏक्तसाठी आयोजित एका कार्यक्रमा ब्रह्माकुमारी गायत्रीबहन यांनी प्रमुख संबोधन केले.Read More

Uncategorized

वैज्ञानिक आणि अभियंता प्रभाग

वैज्ञानिक आणि अभियंता प्रभाग                   जळगाव – पर्यावरण रक्षणासाठी सरसावली ब्राहृाकुमारीज्. वैज्ञानिक आणि अभियंता प्रभागाद्वारे जळगावी राष्ट्रीय मीटिंग घेण्यात आली तसेच जळगाव ते कोल्हापूर असे पर्यावरण, प्रृकती आणि आपत्ती व्यवस्थापन अभियान आयोजित करण्यात आले. कोल्हापूर येथे 21 ऑगस्ट रोजी  .   22 सप्टेंबर (मुंबई : बोरवली) विश्वकर्मा दिवसानिमित्त आयेजित […]Read More

Uncategorized

मेडिकल प्रभाग

 मेडिकल प्रभाग  22 ऑक्टोंबर (पुणे) येथील मॉडर्न कॉलेज मध्ये सोल अर्थात सिक्रेट ऑफ अल्टीमेट लिव्हींग कार्यक्रमात मुंबईचे डॉ. सचिन परब यांनी उत्कृष्ट जीवन जगण्याचे रहस्य उलगडून सांगितले. या कार्यक्रम प्राध्यापक, विद्यार्थी आणि मान्यवर नागरिकांनी चांगली उपस्थिती दिली..       19  सप्टेंबर (चंद्रपूर) तणाव भरलेल्या जीवनात राजयोग – एक मस्त ईलाज या इंडियन मेडिकल असोसिएशन आणि […]Read More

Uncategorized

व्यापार आणि उद्योग प्रभाग

व्यापार आणि उद्योग प्रभाग 087 तासगांव : येथील सूत गिरणीचे कार्यकारी संचालक श्री. दिलीप माळी यांना ई·ारीय संदेश दिल्यानंतर भेटवस्तू देतांना ब्र.कु.डॉ. वैशाली बहन. 088 सांगली : व्यापारी वर्गासाठी आयोजित कार्यक्रमाचे उदघाटन करतांना जिल्हाधिकारी श्री. वर्धने, चेंबर ऑफ कॉमर्सचे श्री. शहा. श्री. बजाज, ब्रा.कु. योगिनी बहन, मीराबहन व अन्य 127 बांबवडे (कोल्हापूर) : येथील साखर […]Read More

Uncategorized

राजकीय सेवा प्रभाग

राजकीय सेवा प्रभाग 09 ऑक्टोंबर (कुलाबा) भ्राता बबनराव पाचपुते, ट्रायबल मिनीस्टर यांना ब्रह्माकुमारी गायत्री बहनने राजयोग परिचन दिला.    पुणे : उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांना राखी बांधतांना ब्र.कु. लक्ष्मीबहन, भोपोडी सेवाकेंद  पुणे : महापौर मोहनसिंग राजपाल यांना  राखी बांधतांना ब्रा.कु. लक्ष्मीबहन, भोपोडी सेवाकेंद   पुणे : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहिम के. शंकरनारायणजी यांना राखी बांधतांना ब्राहृाकुमारी […]Read More

Uncategorized

युवा प्रभाग

 युवा प्रभाग 077 गोठाणे (राजापूर) : टच दि लाईट या शालेय कार्यक्रमाचे उदघाटन करतांना बी.के. भारती, शिला व मीरा बहन तसेच मा. मुख्याध्यापकRead More

Uncategorized

शिक्षण प्रभाग

शिक्षण प्रभाग 109 श्रीरामपूर (अहमदनगर) : भारतीय शिक्षण अभियान कार्यक्रमात मानव सेवा ट्रस्टचे अध्यक्ष जनकभाईजी यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना बी.के. सुनिता बहन. 110 पाचोरा : हायस्कूलच्या विद्याथ्र्यांना नैतिक मूल्य या विषयावर प्रबोधन करतांना बी.के. भगवान भाई (शांतीवन) शेजरी सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व बी.के. नंदा बहन. 114 मुरगुड (कोल्हापूर) : येथील ज्युनिअर कॉलेजमध्ये व्यक्तिमत्व विकास या […]Read More

Uncategorized

कला आणि सांस्कृतिक प्रभाग

कला आणि सांस्कृतिक प्रभाग     04 सप्टेंबर (पुणे) सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता सुभाष धई यांना ईश्वरीय संदेश दिला ब्रह्माकुमारी लक्ष्मी बहन यांनी त्यांच्या समवेत दीपक भाई उपस्थित होते. 29 ऑगस्ट (विलेपार्ले : मुंबई) सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता ह्मतिक रोशन यांना ब्रह्माकुमारी योगिनी बहन यांनी राखी बांधली आणि ईश्वरीय संदेश दिला.  18 ऑगस्ट (मलाड : मुंबई ) राजा […]Read More