Bkvarta

Month: August 2011

Uncategorized

समाजसेवा प्रभाग

समाजसेवा प्रभाग 037 गोवा (म्हपसा) : बी.के. वनिता बहन यांना रोटरी क्लबद्वारे मोमेंटो देतांना रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री. सूरज मंत्रावादी 071 कुलाबा (मुंबई) उमंग प्रकाशनातर्फ ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित कार्यक्रमात भाषण करतांना बी.के. गायत्री बहन 126 अकोला : ई·ारी संदेश दिल्यानंतर ग्रुप फोटोत बी.के. अर्चना बहन डॉ. काळे, प्रेसिडेंट रोटरी क्लब, डॉ. टपरे, डॉ. मोरे व […]Read More

Uncategorized

महिला प्रभाग

महिला प्रभाग 014. ठाणे (पूर्व) जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिला बी.के. कमला बहन यांचा सत्कार करतंना राजयोगिनी गोदावरी दीदी शेजारी दादी विना भाटिया, बी.के. लतिका, मीनाक्षी व मीरा बहन, 020 केज : महिलादिनानिमित्त मार्गदर्शन करतंना ब्र.कु. सुनिता बहन, शेजारी व्यासपिठावर डॉ. सौ. अर्चना जोशी, सौ. शर्मिला देशपांडे, सौ. सीता बनसोड 031 कोकरूड (मलकापूर) : महिला […]Read More

Uncategorized

मीडिया प्रभाग

 मीडिया प्रभाग 016 वगोगवे (बांबवडे) : 75 व्या महाशिवरात्र्ीा निमित्त दीप प्रज्वलन करतांना लोकमतचे पत्रकार श्री. बोरगे, के.डी.सी बॅक चेअरमन श्री. विष्णु पाटील, सरपंच सुवर्णा निकिम, श्री. शंकर पाटील व दैवी परिवारकोपरखैरणे : नवी मुंबई चे नगरसेवक, नगरसेविका तसेच विभिन्न पदासिन अधिका­यांना शिव संदेश देतांना बी.के. शीला बहन 051 जालना :महा·िाारात्री महोत्सवात दै. आनंद भारतीचे […]Read More

Uncategorized

धार्मिक प्रभाग

 धार्मिक प्रभाग   001 – मुलुंड : शिव दिव्य अवतरण रथयात्रेचे उद्घाटन प्रसंगी श्री 108 ब्राहृश्री महाराज, भ्राता भरतभाई धनानी, राजयोगिनी गोदावरीदीदी व ब्रा.कु. लाजवंती बहन व अन्य 009 वाशी (नवी मुंबई) : महाशिवरात्री महोत्वाचे उद्घाटन करतंाना राजयोगिनी संतोष दीदी, फादर जेकिम डि कोस्टा, ब्रा.कु.शीला बहन, व मान्यवर   038 बाणेर : रामायणाचार्य गुलाबराव महाराज यांना ई·ारी […]Read More

Uncategorized

क्रीडा प्रभाग

क्रीडा प्रभाग 24 ऑक्टोंबर (गामदेवी:मुंबई) इंग्लडचे क्रीकेट खेळाडूंना ईश्वरीय संदेश दिला ब्रह्माकुमारी सुनिता बहन यांनी. हॉटेल ताज मध्ये त्यांच्या समवेत उपस्थित होते बी.के.प्रिती आणि दीपकभाई. कुलाबा : मुंबई – स्व: ला ओळखणे हेच क्रीडा क्षेत्रातील यशाची नांदी – ब्रहृाकुमारी गायत्री बहन, कुलाबा यांनी विशेष क्रीडा विषयावर व्याख्यान दिले.    पुणे – जगप्रसिद्ध बु्द्धिबळपटु वि·ानाथ आनंद ला […]Read More

Uncategorized

ग्रामविकास प्रभाग

ग्रामविकास प्रभाग  040 पुनस (लांजा) : रत्नागिरी जि.प.द्वारे शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त करतांना ब्रा.कु. सुनिलभाई )पुनस पुरस्कार वितरक कृषी विकास अधिकारी श्री. कोळपकर, मंचासीन बी.के. दिपा व श्वेता बहन (चिपळून) 078 भोकरदन (पारध) : शा·ात यौगिक शेती कार्यक्रमात आपले विचार मांडतांना उपपोलिस निरीक्षक श्री. इंगळे, शेजारी बी.के. योगिता व अनिता बहन. बी.के. डॉ. अग्रवाल 082 […]Read More

Uncategorized

ट्रान्सपोर्ट प्रभाग

ट्रान्सपोर्ट प्रभाग 041 उमरगा : एस.टी.आगारप्रमुख श्री. तोडकर यांना ई·ारीय संदेश दिल्यानंतर भेटवस्तू देतांना बी.के. शिल्पा बहन, सोबत बी.के. रोहिदास भाई 043 सोलापूर : एस.टी.डेपोत आयोजित कार्यक्रमानंतर विभागीय नियंत्रक श्री. थोरात यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना ब्रा.कु.सोमप्रभा बहन, ब्रा.कु.सुजाता बहन व अन्य.Read More

Uncategorized

सुरक्षा प्रभाग

 सुरक्षा प्रभाग  061 यावल : शिवजयंती महोत्सवात आपले मनोगत व्यक्त करतांना पोलिस सब इन्पेक्टर श्री. खरडे, मंचासीन डॉ. मनोज वारके व ब्राहृाकुमारी भगिनीRead More

Uncategorized

गोवा

test – एप्रिल,मे: 2011 011. मडगांव (गोवा) : शिवजंयती महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर आमदार श्री. दामोदर नाईक यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना बी.के. सुषमा बहन   117 मडगांव (गोवा) :जेष्ठ पत्रकार श्री. रंजन नाईक यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना राजयोगिनी सुरेखा बहनजी सोम प्रसिद्ध निवेदक ब्र.कु. प्रदीप पंडीत. 046 पणजी (गोवा) : शिवजयंती महोत्वात भाषण करतंाना फादर गोम्स, […]Read More