Bkvarta

Month: August 2011

Uncategorized

जुन,जुलै,ऑगस्ट : 2011

जुन,जुलै,ऑगस्ट : 2011   31 ऑगस्ट (अमरावती) शाश्वत यौगिक शेती अभियानाचे उदघाटन भ्राता मंगेश देशमुख, ब्रह्माकुमारी सिता बहन आणि डॉ. सोमनाथ वडनेरे, जळगांव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी आत्मा या पुस्तिकेचे विमोचनही करण्यात आले.  29 ऑगस्ट (विलेपार्ले : मुंबई) सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता ह्मतिक रोशन यांना ब्रह्माकुमारी योगिनी बहन यांनी राखी बांधली आणि ईश्वरीय संदेश […]Read More

Uncategorized

एप्रिल,मे: 2011

एप्रिल,मे: 2011 001 – मुलुंड : शिव दिव्य अवतरण रथयात्रेचे उद्घाटन प्रसंगी श्री 108 ब्राहृश्री महाराज, भ्राता भरतभाई धनानी, राजयोगिनी गोदावरीदीदी व ब्रा.कु. लाजवंती बहन व अन्य   002. लातूर : त्रिदिवसीय शिबीराचे उदघाटन करतांना श्री. वामनाचर्य, राघवेंद्र मठाचे प्रमुख, ब्र.कु. उषा बहन, ब्रा.कु.प्रेमभाई. बी.के.नंदा व पुषा बहन (002) 003. संगमनेर : महाराष्ट्राचे महसूल मंत्री […]Read More

Uncategorized

फेब्रुवारी,मार्च : 2011

फेब्रुवारी,मार्च : 2011 068 वाशी (नवी मुंबई) : नगरसेविका बहन शिल्पा मोरे यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना राजयोगिनी दादी जानकीजीृ शेजारी ब्रा.कु. संतोषदीदी व शीला बहन 069 भंडारदरा (डॅम) सुप्रसिद्ध फिल्म निर्माता श्री. जब्बार पटेल यांना ई·ारीय वस्तू भेट देतांना बी.के. अल्का, सोबत ब्रा.कु. रामनाथ. 070 मालाड (प.) सब टीव्ही च्या स्टाफसाठी आयोजित कार्यक्रमानंतर ग्रुप फोटोत […]Read More

Uncategorized

डिसेंबर,जानेवारी :2011

डिसेंबर,जानेवारी :2011 100 आळेपाटा (पुणे) : सेवाकेंद्राच्या नवीन वास्तूचे उद्घाटन करतांना आदरणीय जानकी दादी, ब्रा.कु.संतोषदीदी, नंदा व सुनिता बहन 101 कुलाबा (मुंबई): रंग थिएटर तर्फे ब्र.कु.गायत्री बहन यांचा विशेष सन्मान करतांना 102  बार्शी :आमदार श्री. राजेंद्र राऊत यांना आध्यात्मिक ज्ञान देतांना ब्र.कु. मोहनभाई, सोबत ब्रा.कु. संगीता बहन व अन्य. 103 बोरवली (प्रभूउपवन) : येथे आयोजित […]Read More

Uncategorized

उस्मानाबाद

उस्मानाबाद 030 तुळजापूर : महाराष्ट्राचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री श्री. मधुकरराव चव्हाण यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना ब्रा.कु. स्मीता बहन. 035 उस्मानाबाद : येथील न्यायालयाच्या परिसरात आयोजित आध्यात्मिक चित्र प्रदर्शनी समजून घेतांना प्रधान न्यायाधिश भ्राता शेख जिल्हा न्यायाधिश भ्राता पाटील, समवेत बी.के. राधा बहन. 041 उमरगा : एस.टी.आगारप्रमुख श्री. तोडकर यांना ई·ारीय संदेश दिल्यानंतर भेटवस्तू देतांना […]Read More