Bkvarta

क्रीडा सेवा वार्ता

क्रीडा सेवा वार्ता


क्रीडा सेवा वार्ता : क्रीडा क्षेत्रातील महाराष्ट्र सेवांची ओळख करुन देणारे बीकेवार्तापत्र




कुलाबा : मुंबई – स्व: ला ओळखणे हेच क्रीडा क्षेत्रातील यशाची नांदी – ब्राहृाकुमारी गायत्री बहन, कुलाबा यांनी विशेष क्रीडा विषयावर व्याख्यान दिले.



 










पुणे – जगप्रसिद्ध बु्द्धिबळपटु वि·ानाथ आनंद ला ई·ारीय संदेश दिलाय ब्रा.कु. सरिताबहन आणि ब्रा.कु.दिपकभाई यांनी




मा. आबू : सुवर्णपदक विजेता पहिलवान नरसिंग यादव यांच्याशी ज्ञानचर्चा केल्यानंतर त्यांच्या समवेत बी.के. शशीबहन, बी.के. दिपक व मोहन व शशी भाई






 




027 मुंबई : एअर इंडिया रायफल शूटर्स क्लब मध्ये बॉडी अँड मार्इंड फिट अँड फाईन या विषयावर आयोजित कँपमधील सहभागी शूटर्स कोच श्री. महेश रोहीमा, बी.के. स्वामीनाथनभाई व बी.के. भगीनी


 



 




034 पुणे (मीरासोसायटी) : वल्र्ड रेसलिंग चॅम्पियन मध्ये पहिले सुवर्णपदक प्राप्त भ्राता सुशिलकुमार यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना बी.के.उषा व शारदा बहन, सोबत बी.के. दीपकभाई


 



 




058 मुंबई : राष्ट्रीय जिम्नॅस्टिक खेळाडूंना खेळात मेडिटेशनचे महत्व समजावून सांगितल्यानंतर ग्रुप फोटोत बी.के. जयश्रीबहन


 



 




086 डांेबिवली : येथे आयेजित महाराष्ट्र ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये सहभागी खेळाडूंना ई·ारीय संदेश दिल्यानंतर त्यांच्या सोबत बी.के. जयश्री बहन खिलारी.


 



 




089 नागपूर : मास्टर ब्लास्टर सचिन तंेडूलकर यांनी यौगिक शेती अभियानासाठी सदिच्छा म्हणून हसताक्षर केलेली बॅट दिली. ती स्वीकारतांना ब्रा.कु. रजनी व मनिषा बहन तसेच हरगोवींदभाई


 



 




090 विक्रोळी (मुंबई) : ज्युनिअर रायफल शूटर चॅम्पियन नवनाथ फरताडे यांना ई·ारीय संदेश दिल्यानंतर, त्यांच्यासाबत बी.के. जयश्री व प्रगती बहन


 



 




106 पुणे (मीरा सोसायटी) : म्युनिच (जर्मनी) येथे झालेल्या वि·ा शुटींग चॅम्पिनयशीपमध्ये सुवर्णपदक विजेती तेजस्विनी सावंत हिला इ·ारीय भेटवस्तू देतांना बी.के.नलिनीबहन शेजारी ब्र.कु.दिपक


 



 




112 वाशी (नवीमुंबई) :स्पोटर्स विंगच्या रॅलीमध्ये भाषण करतांना ब्र.कु.शीलादीदी, मंचासीन डॉ. माने ब्रा.कु.गायत्री बहन व अन्य.


 



 




124 बोपोडी (पुणे) : कॉमनवेल्थ गेममध्ये दोन सुवर्णपदक प्राप्त करणा­या अनिसा सैय्यद यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना ब्रा.कु. लक्ष्मी बहन व ब्र.कु. रामभाई



admin

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *