उत्तर महाराष्ट्र दर्पण
उत्तर महाराष्ट्र दर्पण : अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदूरबार आणि जळगावच्या ई·ारीय सेवेचे बीकेवार्तापत्र
नाशिक परिसर पाक्षिक – ऑन लाईन
जळगाव – पर्यावरण रक्षणासाठी सरसावली ब्राहृाकुमारीज्. वैज्ञानिक आणि अभियंता प्रभागाद्वारे जळगावी राष्ट्रीय मीटिंग घेण्यात आली तसेच जळगाव ते कोल्हापूर असे पर्यावरण, प्रृकती आणि आपत्ती व्यवस्थापन अभियान आयोजित करण्यात आले. कोल्हापूर येथे 21 ऑगस्ट रोजी समापन होईल.
राहाता – सुजोक थेरपी शिबिराचे उदघाटन करतांना डॉ. लुथारिया, डॉ. मधु चोप्रा, खासदार श्री. वाघचौरे व ब्रा.कु. गीतांजली बहन.
श्रीरामपूर – आमदार श्री. भाऊसाहेब कांबळे यांना ई·ारीय संदेश देतांना बी.के. मंदा बहन