Bkvarta

bkvalues_YCMOU

 bkvalues_YCMOU

alt


 

Maharashtra Rank Stydy Center Rank Name OF Student Study Center Name Agg  Agg CLASS Percentage
1 1 JADHAV GOURI  KISHOR BRAMHA KUMARIS, PUNE(BIBVEWADI) 503 First Class with Distinction 83.83
2 1 MOHANE ASHOK BHAURAO BRAMHA KUMARIS, NASIK 501 First Class with Distinction 83.5
3 1 DESHPANDE MALHAR BHASKAR BRAMHA KUMARIS, MALEGAON, NASIK 500 First Class with Distinction 83.33

 

 

 

 

 

1St Rank  According to Study Center…………....

 

 

 

Stydy Center Rank Name OF Student Study Center Name Agg  Agg CLASS Percentage
1 JADHAV GOURI  KISHOR BRAMHA KUMARIS, PUNE(BIBVEWADI) 503 First Class with Distinction 83.83
1 MOHANE ASHOK BHAURAO BRAMHA KUMARIS, NASIK 501 First Class with Distinction 83.5
1 DESHPANDE MALHAR BHASKAR BRAMHA KUMARIS, MALEGAON, NASIK 500 First Class with Distinction 83.33
1 LAD MEENAL MOHAN BRAMHA KUMARIS, VIKROLI, MUMBAI 493 First Class with Distinction 82.17
1 NERKAR PRAMOD VITTHALRAO BRAMHA KUMARIS, DHULE 492 First Class with Distinction 82
1 SAVANT SITARAM SAMPAT BRAMHA KUMARIS, BHOSARI,PUNE 491 First Class with Distinction 81.83
1 GAIKWAD VITHAL SHANKARRAO BRAMHA KUMARIS, LATUR 490 First Class with Distinction 81.67
1 HIRVE LALITA DILIP BRAMHA KUMARIS, BARAMATI, PUNE 489 First Class with Distinction 81.5
1 DOKE  SHITAL  DATTATRAY BRAMHA KUMARIS, ALEPHATA,PUNE 482 First Class with Distinction 80.33
1 LOKHANDE MANJUSHRI SHIVAJI BRAMHA KUMARIS, SHEVGAON, AHMEDNAGAR 479 First Class with Distinction 79.83
1 DESHMUKH SUREKHA MACCHINDRANATH BRAMHA KUMARIS, KOLHAPUR 479 First Class with Distinction 79.83
1 NAGODE PRAMILA SAVALIRAM BRAMHA KUMARIS,KOLHAR, AHMEDNAGAR 478 First Class with Distinction 79.67
1 WAIKAR MOHAN SHRIKANT BRAMHA KUMARIS, KALYANI NAGAR, SATARA 474 First Class with Distinction 79
1 LANDGE NITI SHRIRANG BRAMHA KUMARIS, SANGAMNER, AHMEDNAGAR 472 First Class with Distinction 78.67
1 PADLAKAR  VAISHANAVI  JAYANT BRAMHA KUMARIS, KARAD, SATARA 467 First Class with Distinction 77.83
1 KUNTE PINKY JAGANNATH BRAMHA KUMARIS, PUNE 466 First Class with Distinction 77.67
1 BHALKE BHARAT SHANKAR BRAMHA KUMARIS, KALYAN 450 First Class with Distinction 75
1 PANDIT  SWAMI  PRAKASH BRAMHA KUMARIS, SATARA 448 First Class 74.67
1 KALUNKHE CHITRALEKHA GOPAL BRAMHA KUMARIS, JALGAON 445 First Class 74.17
1 JADHAV DEELIP ASHOK BRAMHA KUMARIS,KOPARGAON, AHMEDNAGAR 443 First Class 73.83
1 DALVI SUSHMA SRIKANT BRAMHA KUMARIS, BELAPUR, MUMBAI 423 First Class 70.5
1 VELIP SAPNA FONDU BRAHMA KUMARIS RAJYOG MEDITATION CENTRE,GOA 419 First Class 69.83
1 PATIL  ANANTRAO  VISHVNATH BRAMHA KUMARIS, NARAYANGAON,PUNE 416 First Class 69.33
1 SHIRKULE TATYA APPAJI BRAMHA KUMARIS, VASAI, THANE 408 First Class 68
1 SHARMA  MANOJ  SHRIKRISHANA BRAMHA KUMARIS, HADAPSAR,PUNE 399 First Class 66.5
1 SONAWANE AMBADAS RAJARAM BRAMHA KUMARIS, VATHAR, SATARA 372

 

( सन 2013-14 पासून सुरु – प्रवेशाची अंतिम तारीख 30 ऑक्टोबर, 2013 लेट फि सह अंतिम मुदत – 15 नोव्हेंबर, 2013) प्रवेश अर्जासाठी ब्रहमाकुमारीज नासिक सेवाकेंद्राशी संपर्क साधावा panchawati.nsk@bkivv.org  


महाराष्टातील अभ्यास केंद्र आणि सांकेतांक [कोड ]
 
 क्र  शहर  अभ्यास  केंद्र कोड  संपर्क  पत्ता
1
 नासिक [54389] 0253-2629557

 प्रभू प्रसाद, कला नगर, पेट्रोल पंप, डिंडोरी रोड, म्हसरुळ,  

 नाशिक

2
 औरंगाबाद [21196]

0240-2342199

7588349101

 सुखशांती भवन, 30, 35, भानुदास नगर, जवाहर कॉलनी

 रोड,  औरंगाबाद

3
 धुलिया [52133]

02562-221930


9822640304

 ‘पीस पैलेस’, 113, विनय कालोनी, वाडीभोकर रोड, देवपूर,  

 धुलिया 424,002

4
 गोवा     
[93106] 9823968717

 ब्रहमाकुमारीज राजयोग मेडिटेशन संेटर, बंगला नं. 5,

 शिवदिप, गणपती पेट्रोल पंपाजवळ, दक्षिण गोवा – 403

501

5 जलगांव [53190]

0257-2236259

9420664468

 ब्रहमाकुमारीज ओमशांती भवन, ढाके कॉलनी,  

 ब्रहमाकुमारीज  मार्ग, जळगाव – 425 001

6  कल्याण [35297] 0251-2209959   
9226171798

 ब्रहमाकुमारीज, प्रभू मिलन भवन, नवीन गजानन महाराज मंदिरा समोर, नवीन मनिषा नगर, बेटुकर पाडा, कल्याण पश्चिम  421 301

7
 कोल्हापुर [71238] 0231-2629421    9545439243

 ब्रहमाकुमारीज पीस पॅलेस, सदाशिवपेठ, 2397-अ,  
 

टाटाकडील  तालिम रोड, कोल्हापूर-426 002

8
 कोल्हर [51179] 02422-251860    9730807569

 ब्रहमाकुमारीज ओमशांती भवन, संभाजी नगर, बेलापूर

 रोड,  कोल्हार, 413 710 जि. अहमदनगर

9
 कोपरगाव [51180] 9226377976 9226388050

 ब्रहमाकुमारीज, नाईकवाडे हॉस्पीटलच्या वर, बँक रोड,  

 कोपरगाव – 423 601 जि. अहमनगर

10
 मालेगांव [54390] 07254-231551

 महादानी भवन, सत्य साई नगर, शेलू रोड,          

मालेगांव –444503

11
 मुंबई [31440] 022-22830494    9869480233

 ब्रहमाकुमारीज, 24-25, गीतांजली, ब्रहमाकुमारीज मार्ग,  

 रेडिओ  क्लब शेजारी, कुलाबा, मुंबई – 400 005

12
 मुंबई [31441] 9594856842

 ब्रहमाकुमारीज, गीता पाठशाला, बिल्डीग नं. सी6/7/0,  

 2,  सेक्टर-6, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, 400 614

13
 मुंबई(विक्रोली) [31443] 022-25798047    9869131644

 ब्रहमाकुमारीज शांतीवन गार्डन, म्युनिसिपल शाळेजवळ,  

 कन्नामवार नगर-1, विक्रोळी प. मुंबई – 400 083

14
 नवी मुंबई  (वाशी) [31444] 022-27820118    9819574311
 प्लाट न. 76, गल्ली नं. सी, सेक्टर ए, वाशि, नवी मुंबई
15
 पुणे
[62441]  

 ब्रहमाकुमारीज सेंटर, मु. पो. आळेफाटा ता जामनेर जि.

 पुणे

16
 पुणे      (भोसरी)
[62442] 9766346149

 ब्रहमाकुमारीज, इंद्रप्रस्थ, शास्त्री चौक, आळंदी रोड,

 भोसरी,  पुणे-411 039

17
 पुणे      (हडपसर)    
[62443] 020-26994852    9921228833

 प्रकाशमणी भवन, त्रिमुर्ती कॉम्पलेक्स, महात्मा प्लायवूड  

 जवळ,  सातरवाडी, हडपसर, पुणे 411 028

18
 पुणे  (मुकुंदनगर) 
[62444] 9823054534

 ब्रहमाकुमारीज, ए901, सुजय गार्डन्स, मुकुंद नगर,

 गुलटेकडी  रोड, पुणे-411 037

19
 पुणे
 (क्वार्टरगेट)
[62445] 020-27011676    9422535647
 ब्रहमाकुमारीज, चंदन नगर, क्वार्टरगेट, पुणे – 411 014
20
 पुणे  (शिवाजीनगर)
[62446]  

 ब्रहमाकुमारीज, यमुना कुंज, 118/21, तीसरा मजला,  आयसीआय एटीएम जवळ, घोले रोड, शिवाजीनगर,  पुणे 411 005

21
 पुणे
 (चंदन नगर) 
[62448] 9422535647

 प्रसाद सदर, एनआयआय बस स्टॉप जवळ, नगर रोड,

 चंदन  नगर, पुणे

22
 पुणे  (बिबडेवाडी)   [62449 ] 020-24216613    9730028366


 ब्रहमाकुमारीज, शेंदेकर हाईटस, दुसरा मजला, प्लॉट नं. 
 5,  भारत ज्योती बस स्टॉप जवळ, बीबडेवाडी, पुणे-037

23
 नारायणगांव  [62450] 02132-242103    9960065764

 नवनिर्माण भवन, जुन्नर रोड, पोस्ट नारायणगाव ता.  

 जुन्नर  जि. पुणे – 410 504

24
 संगमनेर
[54391] 02425-223776    9423461860
 तपस्या भवन, गोल्डन सीटी, अकोले बायपास, संगमनेर
25
 सोलापुर         
[65138] 0217-2325671    7588376356

 ब्रहमाकुमारीज, शिवप्रकाश भवन, 15/18ए, करंबा रोड,

 सम्राट  चौक, सोलापूर – 413 002

26
 सातारा           
[64105] 0216-2231590     9423861470

 ब्रहमाकुमारीज, शिवसागर भवन, प्लाट नं. 42, कपूर

 कॉलनी,  सदरबाजार, सातारा – 415 001

27  सातारा (कल्याणी नगर)     
[64106] 0216-2229795    9423827563

 ब्रहमाकुमारी, प्लॉट नं. 33 ते 35/1, कल्याणी नगर,

 झेडपी  कँपच्या शेजारी, सातारा

28
 कराड [64107]
02164-220698    9545842172

 ब्रहमाकुमारीज, 106, गौरव पेठ, बलाने गली, कराड,

 ता. कराड  जि. सातारा

29
 नांदेड 
[85196] 0246-2251649    9423138866
9421768780

 ब्रहमाकुमारीज, सुखशांती भवन,श्रीनगर स्टॉप,रोहित  

 लंच जवळ,  कैलाश नगर, नांदेड

30
 शेवगाव  [5118 ] 02429-222479    9371111129
 इंद्रप्रस्थ, ब्रहमाकुमारीज पोस्ट शेवगाव जि. अहमनगर
31
 वर्धा
[4574A] 07152-242323    9960979190

 तपस्या कुंज, धुनिवाले बाबाच्या मठाशेजारी, गोपुरी,

 वर्धा

32
 लातूर  [84111] 02382-200097    9423777782

 राजयोग भवन, जुना औसा रोड, ब्रहमाकुमारीज,        

 लातुर- 413  518

33
 बारामती
 

02112-222749   

9766342609

 प्लॉट नं 35, मातोश्री बंगला, दुध संघ

 सोसायटी,साईनगर,  भिगवान रोड,बारामती-413102

34
वसई (पश्चिम)
[31445]

02502344074

09860843772

ब्रहमाकुमारीज, 205, सुशिला भवन, दिवाण टावर मागे, पार्वती थिएटर शेजारी, नवघर, वसई (पश्चिम) जि ठाणे – 401 202
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 
पूर्वतयारी परीक्षेसाठी (ज्यांचे शिक्षण बारावी पेक्षा कमी झाालेले आहे त्यांच्यासाठी प्रारंभिक परीक्षा)
 
प्रोगाम कोड : इंग्रजी माध्यम : C15, मराठी माध्यम : C01, हिंदी माध्यम-C09
 
प्रवेश शुल्क : 750/- ‘कालावधी सहा महिने
 
आवश्यक कागदपत्रके – शाळा सोडल्याचा दाखला (विदयार्थ्याचे वय 18 वर्षावरील असावे)
 
संपर्क – 9158217842, 9272444640
 
प्रवेशाची शेवटची तारीख  : 31 ऑक्टोबर, 2013 लेट फि सह अंतिम मुदत – 15 नोव्हेंबर, 2013

प्रोगाम कोड : G73
 
बीए मूल्य  आणि आध्यात्मिक शिक्षण साठी (ज्यांचे शिक्षण बारावी वा त्या पेक्षा जास्त झालेले आहे त्यांच्यासाठी )
 
विषय कोड :  1]  OPN-191,   2] HEN-110   3] OPN-195    4] OPN-193    5] OPN-194   6] OPN-195
 
प्रवेश शुल्क : 2010/- ‘कालावधी एक वर्ष
 
आवश्यक कागदपत्रके – 12 उतीर्ण असल्याचे गुणपत्रक [मार्कशिट]
 
संपर्क – 9158217842, 9272444640
 
प्रवेशाची शेवटची तारीख  : 31 ऑक्टोबर, 2013 लेट फि सह अंतिम मुदत – 15 नोव्हेंबर, 2013

 

alt

 

 

 
ज्यांचे बारावी अथवा त्या पेक्षा जास्त शिक्षण झाले आहे, त्यांच्यासाठी माहितीपत्रक
 
alt
 
 

ही परीक्षा उत्तीर्ण झााल्यानंतर आपणास बीए प्रथम वर्षास प्रवेश मिळेल – परीक्षा अंदाजे जानेवारी 2013 मध्ये होईल आपणास त्याची सूचना अवश्य मिळेल
 
 
alt
 
  मुळ माहितीपत्राकासाठी आपल्या नजीकच्या ब्रहमाकुमारीज सेवाकेंद्राशी संपर्क साधा अथवा Ph: 0253-2518484  Mobile: 09373258484 यावर फोन करा

चलनफार्म वरील दोघांसाठी एकच आहे, येथे आपणास त्याचा नमुना दिलेला आहे, मात्र मूळ ‘ओरिजनल’ माहितीपत्रक, प्रवेश अर्ज, चलन हे आपण नजीकच्या अभ्यास सेवाकेद्रा मार्फत मिळवू शकतात

 

alt  alt


अभ्यासक्रमाची उदिदष्ट :

आज महानगरातील कार्पोरेट जगतापासून तर अगदी ग्रामीण भागातील छोट्या वसाहतीपर्यंत मूल्यशिक्षणाच्या आवश्यकतेबद्दल एक नवी जागृती होताना दिसत आहे. तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे विज्ञानाची प्रचंड शक्ती कुणाच्याही हातचं खेळण बनत आहे व त्याचे होत असलेले दुष्परिणाम जगभर दिसत आहेत.

जगाच्या कोणत्याही भागात होणारे बॉम्बस्फोट, नगण्य कारणावरून होणा-या हत्या, दहशतवादाचा प्रसार, वाढता भ्रष्टाचार, कोसळणारी कुटुंबव्यवस्था, क्षुल्लक कारणामुळे होणा-या आत्महत्या पर्यावरणाचा अनिर्बंध विध्वंस त्याचा ऋतुचक्रावर झालेला गंभीर परिणाम या सगळ्यामागे ढासळती जीवनमूल्ये असल्याचे सगळीकडे बोलले जाताना दिसत आहे. वैयक्तिक आचरणात आलेल्या नीतिमूल्यांच्या अभावामुळे सर्वांचे जीवन असुरक्षित, अस्थिर व चिंताक्रांत झाले आहे तर सामाजिक जीवनात दिसणा-या नैतिक मूल्यांच्या अभावामुळे अंतर्गत संघर्ष, भ्रष्टाचार, परस्पर विद्वेष, जातीय हिंसा आणि निर्घृण हत्याकांडे होत आहेत.

एकीकडे शिक्षणाचा व तंत्रज्ञानाचा प्रसार होत असताना माणसाच्या जीवनात सुख आणि शांतीचा मात्र अभाव निर्माण होतो आहे. यासाठी आज समाजात लोप पावत चाललेल्या उच्च नैतिक मुल्यांची पुनरउभारणी करणे अगत्याचे झाले आहे. याची सुरवात शिक्षणापासून झाली पाहिजे याबाबतीतही सर्वांचे एकमत आहे.

येत्या २०२०मध्ये भारत जगातले सर्वात तरूण राष्ट्र ठरणार आहे. त्यावेळी जगाच्या एकंदर मनुष्यबळाच्या २५% मनुष्यबळ भारतीय युवकांचे असणार आहे. उच्च शिक्षण घेतलेली आणि तंत्रज्ञानाशी परिचित असलेली  ही प्रचंड भारतीय युवाशक्ती जगाच्या सर्व व्यवहारांवर प्रभाव टाकणार आहे. हा नवा भारत जर ख-या अर्थाने प्रभावी ठरायचा असेल तर आतापासून  उदात्त नीतीमूल्यांवर त्याची जोपासना करायला हवी. उद्याच्या चांगल्या समाजाच्या निर्मितीचे हे आव्हान पेलण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रातून पुढाकार घेतला जाण्याची गरज आहे.

 

‘बी.ए. मूल्य आणि अध्यात्मिक शिक्षण’ : परीचय

 ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ’ आणि ‘प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय’ यांनी एकत्र येऊन नुकताच एक सामंजस्य करार केला आहे. त्या करारान्वये पहिल्या टप्प्यात ‘बी.ए. मूल्य आणि अध्यात्मिक शिक्षण’ (B.A. in Value and Spiritual Education) हा शिक्षणक्रमाच्या पहिल्या वर्षाचे प्रवेश सुरु करण्यात येत आहे. त्याचे  पहिले वर्ष पूर्ण करणा-यास ‘डिप्लोमा इन व्हॅल्यु अँड स्पिरीच्युअल एज्युकेशन’ तर दुसरे वर्ष पूर्ण करणा-यास ‘अँडव्हान्स डिप्लोमा इन व्हॅल्यु अँन्ड स्पिरीच्युअल एज्युकेशनही पदविका मिळेल. या पदविकेअंतर्गत पाच थियरीचे अभ्यासक्रम व एक प्रात्यक्षिक अशी  ६०० गुणांची परीक्षा असेल. पदवीची तीनही वर्षे पूर्ण करणा-यास ‘बी.ए. इन व्हॅल्यु अँन्ड स्पिरीच्युअल एज्युकेशन’ही पदवी प्राप्त होईल.यावर्षी पदविका अभ्यासक्रम सुरु होत असून ह्या  शिक्षणक्रमाची अभ्यासकेंद्रे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या केंद्रावर चालविली  जातील. पुढील वर्षी अँडव्हान्स डिप्लोमा सुरु करण्यात येईल.  (पदविकेसाठी प्रवेश पात्रता :- ज्यांनी १० वी किंवा १२ पूर्ण केली नसेल त्यांच्यासाठी मुक्त विद्यापीठाची पूर्वतयारी किंवा १२ वी उत्तीर्ण.)

 

माध्यम

हा शिक्षणक्रम मराठी, इंग्रजी व हिंदी माध्यमातून उपलब्ध असेल. पहिल्या वर्षी विद्यार्थी/ विद्यार्थिनीला वाचनकौशल्ये श्रवण व संवादकौशल्ये निरीक्षण कौशल्ये, ग्रंथालयांचा उपयोग व स्वंअध्ययन या विषयांबरोबरच हिंदी व इंग्रजी भाषेच्या परिचयासह योगाभ्यास व ध्यान, ज्ञानयोग भक्तीयोग, अष्टांगयोग, ध्यानसाधनेचे ओशो मेडीटेशन, जे.कृष्णमूर्ती यांची ध्यानपद्धती, ट्रान्सडेंटल मेडिटेशन, डायनॅमिक मेडिटेशन असे विविध प्रकार शिकवण्यात येतील. याशिवाय नैतिक मूल्यांचे वैश्विक, मानवी, तसेच ऐहिक असे प्रकार व त्यांचे परस्परसंबंध यांचे शिक्षणदेण्यात येईल.

या अभिनव पदविकेतून विचारकंपनांचा जीवनावरील प्रभाव, आत्मपरीक्षण, आत्मोन्नती, ज्ञानाचा शोध अशा विषयांचा परिचय युवकांना  करून देण्यात येईल. ही पदवी घेतल्यानंतर मानवी संबंधांचे कसे संवर्धन करावे, व्यक्तिमत्व विकास कसा साधावा इत्यादी विषयांचेही ज्ञान मिळेल. याशिवाय पर्यावरणाविषयक जागृती, उच्च गुणवत्तेचे जीवनमान, यशस्वी जीवनाची नीतिमूल्ये, आध्यात्मिक जीवनशैली, जगातले विविध धर्म, धार्मिक शिकवणुकी इत्यादीबद्दलही सर्वसमावेशक शिकवण देण्यात येईल.

या अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती ब्रह्माकुमारी चे मराठी व हिंदी संकेतस्थळ www.bkvarta.com/bkvalue वर टाकण्यात आलेली असून आपल्या नजीकच्या ब्रह्माकुमारीज स्थानिक सेवाकेंद्राची निवड आपण अभ्यासकेंद्र म्हणून करु शकतात.

 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ : परीचय

विद्यापीठ गेली २३ वर्षे‘शिक्षण सर्वांसाठी’ या संयुक्त राष्ट्रसंघाच्या धोरणानुसार व पुरोगामी महाराष्ट्र शासनाच्या समाजातील विविध वंचित घटकापर्यंत शिक्षण व त्याद्वारा चांगले जीवनमान पोहोचविण्याच्या ध्येयानुसार काम करीत आहे. गतवर्षी विद्यापीठाने ४,२१,००० विद्यार्थ्यांपर्यंत तर स्थापनेपासून आजपर्यंत विचार केला तर एकुण ३२ लाख विद्यार्थ्यांपर्यंत उच्च शिक्षणाचा लाभ पोहोचविला आहे.

राज्यभर ४,००० हून अधिक अभ्यास केंद्रांचे जाळे उभारून विद्यापीठाने विविध २०६ शिक्षणक्रम विकसित करून राज्यभर उच्च शिक्षणाची संधी दूर व मुक्त शिक्षणपद्धतीद्वारे उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय मुंबईचे डबेवाले, सलूनमधील कारागीर, पेपर विक्रेते, यंत्रमाग कामगार, गॅस सिलेंडर वितरक, रिक्षा-टॅक्सी ड्रायव्हर, घरकाम करणा-या स्त्रिया यासारख्या वंचित घटकांरिता स्वतंत्र शिक्षणक्रम विकसित केले आहेत. विद्यापीठाचे संगणक शास्त्रातील बहुतेक शिक्षणक्रम ऑनलाईन आहेत तर, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर आणि मास्टर ऑफ आर्किटेक्चर सारखे मान्यताप्राप्त प्रतिष्ठीत शिक्षणक्रमही विद्यापीठाने दूर व मुक्त शिक्षणपद्धतीद्वारे उपलब्ध करून दिले आहेत. नुकत्याच दिल्लीतील ‘आउटलुक ग्रुप’च्या एका सर्वेक्षणातून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ देशभरातील दूर-मुक्त शिक्षणपद्धतीद्वारे शिक्षण देणा-या एकूण १९८ शैक्षणिक संस्था व विद्यापीठे यांच्या क्रमवारीत देशात दुस-या क्रमांकावर असल्याचे  सिद्ध झाले आहे. विद्यापीठाने नुकतीच वेब-रेडीओही ‘इंटरअँकटीव्ह लाईव्ह’ शैक्षणिक सेवा आपल्या संकेतस्थळाद्वारे विद्यापीठ पातळीवर देशात प्रथमच सुरु केली आहे. शिक्षणाचे व त्याद्वारे उच्च जीवनमानाचे सर्व लाभ समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्याचे आपले ध्येय साधतानाच तंत्रज्ञानाचा वापर करीत अत्याधुनिक शिक्षणक्रमही विद्यापीठाने विकसित केले आहेत.

 

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय : परीचय

विज्ञान व तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराबरोबरच समाजापुढे, विशेषतः शैक्षणिक विश्वापुढे उभी असलेली मूल्याधारित शिक्षणाची गरज भागविण्याकरिता विद्यापीठाने सर्व धर्मांच्या शिकवणुकीचा समावेश असलेल्या प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाला बरोबर घेऊन शिक्षणात नैतिक मूल्यांचे महत्व पुनर्स्थापित करण्याकरिता महत्वाचे पाऊल टाकले आहे.

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय एकूण १३५ देशात ९००० केंद्रे असलेली नैतिक मूल्यांच्या पुनर्स्थापनेसाठी झटणारी एक अंतरराष्ट्रीय संस्था आहे. मुलभूत मानवी तसेच वैश्विक आणि अध्यात्मिक मूल्यांचे संवर्धन करणे हे तिचे ध्येय आहे. मूल्यशिक्षण, मनुष्यबळ विकास, मेडीटेशन, सकारात्मक विचारसरणी यासारख्या गोष्टींचे विनाशुल्क शिक्षण देणा-या ह्या संस्थेत सध्या जगभरचे १० लाखाहून अधिक साधक विविध सेवांचा लाभ घेत आहेत. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय संयुक्त राष्ट्रसंघाच्या पब्लिक इन्फोर्मेशन सेवेशी संलग्न आहे. विश्वविद्यालय संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेची (ECOSOC) आणि युनिसेफची कन्सलटंट म्हणूनही काम करते. संयुक्त राष्ट्रसंघात विश्वविद्यालयाचे एक कार्यालयही आहे. राष्ट्रसंघाच्या कोस्टारिका येथील  ‘युनिव्हर्सिटी ऑफ पीस’ ला पीस एज्युकेशन मध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सहकार्य करीत आहे.

या विश्वविद्यालयाच्या ‘राजयोग शिक्षण आणि संशोधन प्रतिष्टान’ आणि ‘ब्रह्माकुमारी अँकँडेमी फोर बेटर वर्ल्ड’ ह्या संस्थांमार्फत समाजाच्या विविध घटकाकरिता विविध शिक्षणक्रम चालविले जातात.  प्राचीन काळापासून शिक्षण माणसाला सुसंकृत बनविण्याचे साधन असत आले आहे परंतु अलीकडे ते केवळ उपजीविकेचे ज्ञान देणारे तंत्र बनत चालले आहे आणि त्यामुळे ते उच्च नैतिक मूल्यांवर आधारलेला चारित्र्यसंपन्न समाज घडविण्याच्या कामी अयशस्वी ठरते की काय अशी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाला चिंता वाटते. नैतिक मूल्यांच्या शिक्षणातील घटत्या प्रभावाचा परिणाम म्हणून असें तरुण नागरिक समाजात दिसत आहेत की ज्यांचे  स्वतःवर अजिबात नियंत्रण नाही, त्यांच्यात भावनिक परिपक्वता नाही किंवा नैतिक बळ नसल्याने ते विविध व्यसनांच्या आधीन झालेले दिसत आहेत. सर्वच समाजाचा नैतिक -हास होताना दिसत आहे आणि तो थांबविणे अतिशय कठीण काम भासते आहे.

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयह्या आव्हानाशी आपल्या शैक्षणिक शाखेमार्फत मुल्याधिष्टीत शिक्षणाच्या माध्यमातून सामना करू इच्छिते आणि म्हणूनच ह्या दोन संस्था समान विचारावर आधारित उद्दिष्टांसाठी मुल्याधिष्टीत आणि अध्यात्मिक शिक्षणाच्या क्षेत्रात संयुक्तपणे काम करणार आहेत.

***

कालावधी :

एकुण कालावधी – तीन वर्षे

प्रथम वर्ष – पहिलेवर्षपूर्णकरणायास डिप्लोमाइनव्हॅल्युअँडस्पिरीच्युअलएज्युकेशन ( सन 2012-13 पासून सुरु – प्रवेशाची अंतिम तारीख ऑक्टोबर, 2012)

दितीय वर्ष – अँडव्हान्सडिप्लोमाइनव्हॅल्युअँन्डस्पिरीच्युअलएज्युकेशनहीपदविका ( सन 2013-14)

ततिय वर्ष – बी.. इनव्हॅल्युअँन्डस्पिरीच्युअलएज्युकेशनहीपदवी ( सन 2014-15)

थोडक्यात बीए करतांना आपणास दोन प्रमाणपत्राांचा लाभ होणार आहे. काही करणाने ज्यांना तीन वर्ष पूर्ण करता येत्‍ नाहीत त्यांच्यासाठीही हा पॅटर्न लाभदायक ठरणार आहे

 

परीक्षा पध्दती

पदविकेअंतर्गतपाचथियरीचेअभ्यासक्रमएकप्रात्यक्षिकअशी६००गुणांचीपरीक्षाअसेल.

पदवीचीतीनहीवर्षेपूर्णकरणायास बी.. इनव्हॅल्युअँन्डस्पिरीच्युअलएज्युकेशनहीपदवीप्राप्तहोईल.यावर्षीपदविकाअभ्यासक्रमसुरुहोतअसूनह्याशिक्षणक्रमाचीअभ्यासकेंद्रेप्रजापिताब्रह्माकुमारीईश्वरीयविश्वविद्यालयाच्याकेंद्रावरचालविलीजातील. पुढीलवर्षीअँडव्हान्सडिप्लोमासुरुकरण्यातयेईल.

 

पदविकेसाठीप्रवेशपात्रता :- 12 वी उततीर्ण

ज्यांनी१०वीकिंवा१२पूर्णकेलीनसेलत्यांच्यासाठीमुक्तविद्यापीठाचीपूर्वतयारीकिंवा१२वीउत्तीर्ण.)

 

शिक्षणाचे माध्यम – मराठी, हिंदी आणि इंगजी

फि – रु 2000/- ‘सर्व प्रकारच्या फिचा समावेश यात आहे

 


 

Nodal Centre: Brahma Kumaris,  “ Prabhu Prasad”

                                   Kala Nagar,Behind Petrol Pump,

                                    Dundori Road, Mhasrul

                                    NASHIK 422 004     Maharashtra

                                    Ph: 0253-2518484  Mobile: 09373258484

                                     e-mail: panchawati.nsk@bkivv.org       


 

बीकेवार्ता : मूल्यगुंजन वार्तापत्र

 

 


 

alt

माऊंट आबू : मूल्य शिक्षणाच्या पदविका अभ्यासक्रमानिमित्त माऊंट आबू येथे पारस्परिक सामंजस्य करार करतांना ब्रह्माकुमारीज मुख्य  प्रशासिका राजयोगिनी दादी जानकीजी विदयापीठाचे कुलगुरु आणि ब्रह्माकुमारीज शिक्षण प्रभागाचे ब्र कु मत्युंजयभाई, निर्वेरभाई


alt

 

 

पुणे : ब्रह्माकुमारीज आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने मूल्य आणि आध्यात्मिक शिक्षण अभ्यासक्रमासंदर्भातील पत्रकार परिषदेत डावीकडून विद्यार्थी सेवा विभागाचे डॉ. एन.आर.शिंदे, ब्रह्माकुमार भाई,  यचममुवि, नाशिकचे कुलगुरु डॉ. आर कृष्णकुमार, उपस्थितांना अभ्यासक्रमाची माहिती देतांना ब्रह्माकुमारीज शिक्षण प्रभागाचे उपाध्यक्ष ब्रह्माकुमार मृत्युंजयभाईजी माऊंट आबू, त्यांच्या शेजारी कुलसचिव डॉ. प्रकाश अटकरे, माऊंट आबूच्या ब्र.कु. सुमन बहन, ब्रह्माकुमारीज् निरंतर शिक्षणाचे संचालक ब्र.कु. पाण्डेमणी

 

alt

पुणे : यशवंतराव चव्हाण मुक्त विदयापीठाचे कुलगुरु डॉ आर कष्ण्‍ाकुमार यांना भेटून आध्यात्मिक पदविकेच्या सामजस्य कराराच्या बैठकी प्रसगी चर्चेनंतर समूह फोटोत उजवीकडून प्रा शिंदे, बीके विकास, डॉ आर कष्णकुमार, बीके दशरथभाई, नाशिक सेवाकेंद्राच्या संचालिका ब्रहमाकुमारी वासंती दीदी बी के सुलभा बहन, प्रा बी के सतीष बी के सुवर्णा बहन

 


 

ब्रह्माकुमारीज्आणियचममुवियांचाअभ्यासक्रमाद्वारेसंपूर्णमूल्याधिष्ठीतसमाजनिर्मितीशक्य

– ब्रह्माकुमार मृंत्युजय, मा. आबू

 

पुणे : दि. 18 (बीकेवार्ता प्रतिनिधी) प्रजापिता ब्रह्माकुमारी वि श्व विद्यालयाचा शिक्षण प्रभाग आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने मूल्यशिक्षणात पदविका अभ्यासक्रमास येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरुवात होत असून महाराष्ट्रात मूल्यशिक्षणाच्या क्षेत्रात ब्रह्माकुमारीज् तर्फे एक अभिनव क्रांतीची सुरुवात होत आहे. असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी च्या शिक्षण प्रभागचे उपाध्यक्ष ब्रह्माकुमार मृत्यूंजय, मा. आबू यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले.

 

ब्रह्माकुमारीज् तर्फे  एका विशेष पत्रकार परिषद आयोजन करण्यात आले होते. मुख्य संबोधन ब्रह्माकुमार मृत्यंुयजय भाई यांचे होते. आपल्या मनोगतात ते पुढे म्हणाले की, जगात प्रत्येक क्षेत्रात मूल्यांचा ­हास होत आहे आणि मूल्याधिष्ठीत समाजाच्या पूर्नस्थापनेसाठी मूल्य शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही हे लक्षात घेऊन प्रजापिता ब्राहृाकुमारी ई·ारीय वि·ा विद्यालयाने शिक्षण क्षेत्रात मूल्यनिष्ठ शिक्षण प्रणालीसाठी लक्षणिय कामगीरी नोंदविलेली आहे. प्राचिन शा·ात मूल्यांची केवळ ओळख करुन भागणार नाही तर त्यासाठी ही मूल्यें दैनंदिन जीवनात जोपासण्याचा एक व्यावहारिक आणि दर्जेदार अभ्यासक्रम ब्रह्माकुमारी वि·ा विद्यालयाने तयार केलेला असून त्यास तांत्रिक सहाय्य मिळाले ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे. या दोघांच्या संयुक्त विद्यमाने मूल्यशिक्षणाच्या पदविका अभ्यासक्रमाकरीता पारस्परिक सामंजस्य करार (MOU) माऊंट आबू येथे करण्यात आला असून सुरुवातीस पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे.  त्यानंतर पदवी आणि पदव्यूत्तर पदविका सुद्धा सुरु करण्यात येणार आहे.

 

या अभ्यासक्रमाचे मुख्य वैशिष्ट¬ म्हणजे अभ्यास मंडळात अशा तज्ज्ञ व्यÏक्तचा समावेश आहे , ज्यांनी आपले जीवन मूल्यशिक्षणाच्या चळवळीस समर्पित केले आहे आणि जे केवळ उक्तीतून नव्हे तर कृतीतून मूल्याधिष्ठीत जीवन जगत आहेत.  विद्याथ्र्यांना केवळ पुस्तकातून मूल्य शिकविणे हे अभ्यासक्रमाचे उदिष्ट¬ नसून मूल्यांची जोपासना, संवर्धन करतांना प्रत्यक्ष व्यावहारिक जीवनात ते कसे अंगिकारावे याचे व्यावहारिक शिक्षण देवून समाजात मूल्यनिष्ठ नागरिकांची एक सक्षम पीढी घडविण्याचे महान कार्य या अभ्यासक्रमाद्वारे होणार आहे.

 

यासंदर्भात अधिक माहिती देतांना ते म्हणाले की बारावी नंतर एक वर्ष मुदतीचा हा अभ्यासक्रम असून पारंपरिक / नियमित शिक्षणाबरोबरच ही पदविका घेता येऊ शकते.  या अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती ब्राहृाकुमारीजचे मराठी व हिंदी संकेतस्थळ www.bkvarta.com/bkvalues वर टाकण्यात आलेली असून आपल्या नजीकच्या ब्रह्माकुमारीज स्थानिक सेवाकेंद्राची निवड आपण अभ्यासकेंद्र म्हणून करु शकतात.

 

पहिल्या टप्यात राज्यभरातील मराठी माध्यमांच्या विद्याथ्र्यांसाठी सदरहू अभ्यासक्रम राबविण्यात येणार असून राज्यातील ब्राहृाकुमारीज् स्थानिक सेवाकेंद्रे आणि विद्यापीठाची स्थानिक अभ्यासकेंद्रे यांच्या संयुक्त आयोजनाखाली महाराष्ट्रात मूल्याशिक्षणाच्या या अभिनव अभ्यासक्रमाची सुरुवात होत आहे.

 

या पत्रकार परिषदेस-ब्रह्माकुमारीज आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने मूल्य आणि आध्यात्मिक शिक्षण अभ्यासक्रमासंदर्भातील विद्यार्थी सेवा विभागाचे डॉ. एन.आर.शिंदे, ब्रहृाकुमार भाई,  यचममुवि, नाशिकचे कुलगुरु डॉ. आर कृष्णकुमार, उपस्थितांना अभ्यासक्रमाची माहिती देतांना ब्राहृाकुमारीज् शिक्षण प्रभागाचे उपाध्यक्ष ब्रह्माकुमार मृत्युंजयभाईजी माऊंट आबू, त्यांच्या शेजारी कुलसचिव डॉ. प्रकाश अटकरे, माऊंट आबूच्या ब्रा.कु. सुमन बहन, ब्रह्माकुमारीज् निरंतर शिक्षणाचे संचालक ब्र.कु. पाण्डेमणी वृत्तपत्रांचे वरिष्ठ संपादक, मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक, आणि सायबर मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 


नाशिक :  बी ए आध्यात्मिक आणि मूल्य शिक्षा पदवीच्या प्रशिक्षणाचे छायाचित्र

alt

 

alt

 

alt

 

 

नाशिक :  बी ए आध्यात्मिक आणि मूल्य शिक्षा पदवीच्या माहितीपत्राकाचे अनावरण करतांना, ब्र कु सुमन बहन, मा आबू, ब्र कु वासंती बहन,विदयापीठाचे अधिकारी, कुलगुरु डाॅ कष्णकुमार, ब्र कु मत्यूंजय, बीके पाण्डेमणी


 

ब्रह्माकुमारी

 

 


 

admin

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *