Bkvarta

Month: December 2012

Uncategorized

महिलाओं के कॅन्सर अभियान में ब्रह्माकुमारीज

22 दिसंबर (मुंबई:महाराष्ट्र) महिलाओं के कॅन्सर अभियान में ब्रह्माकुमारीज.  पिंकथाँन इंटरनॅशनल मॅरोथान में ब्रह्माकुमारीज विश्व विद्यालयों की बहनों ने हिस्सा लिया, तथा राजयोग संदेश दिया. मुंबई मॅरॉथान का आयोजन वूमन कॅन्सर इनिशिएटीव ने किया था. यह संस्था महिलाओं के स्तनकॅन्सर के प्रति जागरूकता बढाने के लिए कार्य करती है.Read More

Uncategorized

वार्षिक उत्सव पर मंत्री महोदया का संबोधन

21 दिसंबर (ओआरसी:देहली) वार्षिक उत्सव पर मंत्री महोदया का संबोधन. ओमशांती रिट्रीट सेंटर के वार्षिक दिवस पर आयोजित कार्यक्रम मंे इंडियन ट्रायबल अफेअर्स मिनीस्टर, मा. श्रीमती रानी नराह ने मुख्य संबेधन किया.Read More

Uncategorized

पाचवा दिवस 22 डिसेंबर – गीता ज्ञान रहस्य प्रवचनमाला

पाचवा दिवस 22 डिसेंबर – गीता ज्ञान रहस्य प्रवचनमाला अध्याय 9 ,10 व 11 सावधान ही युगपरीवर्तनाची वेळ आहे, अज्ञान रूपी निद्रेतून जागा   श्रीरामपूर (दि.   ) वर्तमानकाळ हा अतिशय महत्वपूर्ण असून हा संधीकाळही आहे, ही परिवर्तनाची वेळ असून आपण आपल्यातील अज्ञानरूपी निद्रेतून जागे व्हा आणि वेळेचा सदुपयोग करा असे प्रतिपादन येथील थत्ते ग्राऊंड वर […]Read More

Uncategorized

चौथा दिवस 21 डिसेंबर- गीता ज्ञान रहस्य प्रवचनमाला

चौथा दिवस 21 डिसेंबर- गीता ज्ञान रहस्य प्रवचनमाला अध्याय 6 ,7 व 8 आत्माच स्वत:चा मित्र आणि स्वत:चाच शत्रू सुद्धा आहे   श्रीरामपूर (दि.      ) आपले भविष्य बनविणे आपल्या हातात आहे, आत्मा सतसंगात राहिली तर ती स्वच:चा चांगला मित्र बनू शकते मात्र कुसंगात राहिली तसा स्वत:चा शत्रू सुद्धा ठरू शकते असे प्रतिपादन येथील थत्ते ग्राऊंड […]Read More

Uncategorized

तिसरा दिवस 20 डिसेंबर – गीता ज्ञान रहस्य प्रवचनमाला

तिसरा दिवस 20 डिसेंबर – गीता ज्ञान रहस्य प्रवचनमाला अध्याय 4 व 5 मनोविकारांविरुद्ध पुकारलेल्या युद्धात अंतीम विजय इंद्रियाजित आत्म्याचीच श्रीरामपूर (दि.                      ) मनोविकांराविरुद्ध पुकारलेल्या युद्धात शेवटी त्याचाच विजय होतो जो आपल्या इंद्रियांना जिंकतो, तोच जितेंद्रीय ठरतो असे प्रतिपादन येथील थत्ते ग्राऊंड वर आयोजित केलेल्या गीताज्ञान रहस्य प्रवचनमालेच्या आज तिस­या दिवशी राजयोगीनी ब्राहृाकुमारी उषाबहनजी […]Read More

Uncategorized

दुसरा दिवस 19 डिसेंबर – गीता ज्ञान रहस्य प्रवचनमाला

दुसरा दिवस 19 डिसेंबर – गीता ज्ञान रहस्य प्रवचनमाला अध्याय 2 व 3   सकारात्मक मार्ग अनुसरण्यास गीतेच्या समग्र विचारांची गरज   श्रीरामपूर (दि.      ) समाज अनेक विकृती व विकारांनी ग्रासलेला आहे. त्यामुळे जीवनात सकारात्मक मार्ग अनुसरण्यास गीतेच्या समग्र विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन येथील थत्ते ग्राऊंड वर आयोजित केलेल्या गीताज्ञान रहस्य प्रवचनमालेच्या दुस­या दिवशी राजयोगीनी […]Read More

Uncategorized

प्रथम दिवस 18 डिसेंबर – गीता ज्ञान रहस्य प्रवचनमाला

प्रथम दिवस 18 डिसेंबर – गीता ज्ञान रहस्य प्रवचनमाला गीतेचा भावार्थ प्रेरणादायी असून ते मानवतेचे शास्त्र आहे : ब्राहृाकुमारी उषा बहनजी   श्रीरामपूर (दि.     )  महाभारत काळात एकच अर्जुन होता ज्यास युद्धभूमीवर खचल्यानंतर  श्रीकृष्णांनी भगवदगीता सांगितली.  मात्र आजच्या काळात सर्वच जण अर्जुन झाले आहेत. संघर्ष , ताण-तणावाच्या आजच्या युगात भगवतगीतेचा भावार्थ सर्वांना प्रेरणादायी ठरणारा आहे, […]Read More

Uncategorized

पाचवा दिवस 22 डिसेंबर – राजयोग शिबिर प्रवचनमाला

पाचवा दिवस 22 डिसेंबर – राजयोग शिबिर प्रवचनमाला   कर्माची गुह्र गती   श्रीरामपूर (दि.     ) कर्माची गुह्र गती जाणून घेतल्यास आपणास हिरेतुल्य जीवन जगता येईल  असे  प्रतिपादन येथील थत्ते ग्राऊंड वर आयोजित राजयोग शिबिराच्या पाचव्या दिवशी राजयोगीनी ब्राहृाकुमारी उषा दिदी यांनी परमात्म्याच्या ख­या स्वरूपावर प्रकाश टाकला.   जसे कर्म कराल त्याचे फळ अवश्य मिळते, […]Read More