Bkvarta

Latest Download

यशवंतराव चव्हाण मुक्त विदयापीठ व ब्रहमाकुमारीज शिक्षण प्रभाग

तांत्रिक सहकार्याने 

मूल्यशिक्षणाचा डिप्लोमा

लेटेस्ट डाऊनलोड फाईल्स – 11 मे 2013 पर्यंत
नासिक नोडल कार्यालयाकडून अभ्यासकेंद्र, विदयार्थ्यांसाठी आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या सर्व महत्वाची फाईल्सचा संग्रह

  क्र    

अपलोड

दिनांक

फाईल्सचे स्पष्टीकरण                                                   डाऊनलोड
1 11 मे

स्व उन्नती चार्ट – बुक नं 6 मधील दोन मार्कासाठी – पीडीएफ

योगाभ्यास, अनुभव मासिक  चार्ट 

मराठी चार्ट 

इंग्रजी चार्ट 

हिंदी चार्ट                

2 11 मे

बुक नं 6 संदर्भातील मार्गर्शक तत्वे

बुक क्र 6 संदर्भातील महत्वाची माहिती व मार्गदर्शन 

बुक क्र 6 साठी 18 मार्क 2 मार्क चार्ट साठी 30 मार्क मोख्यिक परीक्षा असे 50 मार्काचा सदरहू पेपर आहे

पीडिएफ

/ झिप

3 11 मे

पूर्व तयारी अभ्यासक्रम – नुमूना प्रश्न पत्रिका

प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व आराखडा यासाठी उपयुक्त

पीडीएफ
4 11 मे

बुक नं 6 कामेंर्टी

या पुस्तकातील योगाभ्यास कसा करावा यासाठी सदरहू ध्वनीफित असून विदयार्थ्यांना अतिशय उपयुक्त आहे

एम पी 3

PARMANAND 

FRIEND

LOVER


5 11 मे

असाईमेंट आणि गुणदान पध्दती विषयी तसेच हजेरी नोंदी

डिप्लोमा विदयार्थ्यांसाठी गहकार्य अर्थात असाईमेंट साठी गुणदान पदध्ती विषयी सदरहू फामेंट अभ्यासकगंद्रानी पाठवायचे आहेत तसेच विदयार्थ्यांच्या हजेरी नोंदीही यात आहे

एक्सल फाईल मधील प्रत्येक शिट काळजीपूर्वक पहावे त्यातील प्रत्येक फॉर्मेट, संमत्रकाच्या नोंदी आदि बाबी भरणे आवश्यक आहे

डाक्युमेट

एक्सेल

6 10 मे 2012-13 मधील अभ्यासकेंद्रातील विदयार्थ्याचे पीएनआर क्रमांक एक्सेल
7 10 मे

अभ्यासकेंद्र व त्यांचे अकाऊंट क्रमांक पासवर्ड सहित

http://ycmou.digitaluniversity.ac

डाक्युमेट
8 09 मे

अभ्यासकेद्र व त्यांचे सांकेतांक

महाराष्टातील अभ्यासकेंद्र व त्यांचे सांकेतांक असलेली यादी

डाक्युमेट
9 10 जानेवारी

डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या पावरपॉईट फाईल्स – विदघ्यार्थी व विषय शिक्षकांना उपयुक्त

यात प्रत्येक युनिट प्रमाणे अभ्यासक्रम सादर केलेला आहे

रार/पीपीटी
10 05 जानेवारी

अभ्यासकेंद्रातील केंद्र संयोजक, संमत्रक, प्राश्निक, परीक्षक, समिक्षक, प्रश्नपेढी लेखक, पाठलेखक यांचेकरीता विददयापीठास पाठवाये आवेदन पत्र

पीडीएफ
11 15 डिसेंबर

फोटो गॅलरी

यशवंतराव चव्हाण मुक्त विदयापीठ व ब्रहमाकुमारीज शिक्षण प्रभागाचे अभ्यासकेंद्र, त्यांचे उदघाटन, व इतर महत्वपूर्ण क्षणांचा सुंदर अलबम

वेबपेज
12 12 ऑगस्ट महत्वाची माहिती असलेल्या ब्राऊचरसाठी क्लिक करा  जेपीईजी
13 ऑगस्ट बीए प्रथमवर्ष माहितीपत्राक डाऊनलोडसाठी क्लिक क पीडीएफ
14 ऑगस्ट

ज्याची बारावी अथवा त्या पेक्षा कमी शिक्षण झाले असेल त्यांच्यासाठी पूर्वतयारी परीक्षेसाठी क्लिक करा

ही परीक्षा उत्तीर्ण झााल्यानंतर आपणास बीए प्रथम वर्षास प्रवेश मिळेल

पीडीएफ
15 ऑगस्ट

चलन व फार्म

वरील दोघांसाठी एकच आहे, येथे आपणास त्याचा नमुना दिलेला आहे, मात्र मूळ ‘ओरिजनल’ माहितीपत्रक, प्रवेश अर्ज, चलन हे आपण नजीकच्या अभ्यास सेवाकेद्रा मार्फत मिळवू शकतात

चलनफार्म

16 ऑगस्ट यशब्रहमा प्रकल्पा विषयी सविस्तर माहितीचे सादरीकरण  पीपीटी


इतर माहितीसाठी क्लिक करा —

admin

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *