लाईव्ह अपडेट : शुभवार्ता >> बीकेवार्ता पाठक संख्या एक करोड के नजदिक - दिनदूगीनी रात चौगुनी बढरही पाठकसंख्या बीकेवार्ता की ---- पाठको को लगातार नई जानकारी देनें मेे अग्रेसर रही बीकेवार्ता , इसी नवीनता के लिए पाठको का आध्यात्तिक प्यार बढा ---- सभी का दिलसे धन्यवाद --- देखीयें हमारी नई सेवायें >>> ब्रहमाकुमारीज द्वारा आंतरराष्टीय सेवायें | ब्रहमाकुमारीज वर्गीकत सेवायें |आगामी कार्यक्रम | विश्व और भारत महत्वपूर्ण दिवस | विचारपुष्प |
भारतातील इतर सेवा
मा. आबू : सुवर्णपदक विजेता पहिलवान नरसिंग यादव यांच्याशी ज्ञानचर्चा केल्यानंतर त्यांच्या समवेत बी.के. शशीबहन, बी.के. दिपक व मोहन व शशी भाई
महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या रत्नांची महिमा सांगणारे स्वतंत्र व्यासपिठ :
रद्दीच्या कागदावरील शिवसंदेश वाचून एक सफल राजयोगी बनलेले : ब्राहृाकुमार भगवान भाई
इंडिया बुक ऑफ रेकार्ड मधे सुवर्णाक्षरानी नाव नोंदवलायं भगवान भाई यांनी.
12. दिल्ली येथे इंडिया बुक ऑफ रेकार्ड चे मुख्य संपादक वि·ारुप राय चौधरी हे ब्रा.कु.भगवान भाई (शान्तीवन आबू रोड) यांना प्रमाणपत्र देतांना सोबत इंडिया बुक ऑफ रेकार्डची टीम.
भारतातील इतर सेवा
4. कंधार श्री श्री 1008 जगदगुरु शिवाचार्य महास्वामी यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना बी.के. ज्योती बहन
7. गांधीनगर : सेवाकेंद्र संचालिका बी.के. भारती बहन यांना मोमेन्टो प्रदान करुन विशेष सम्मान करतांना समाज अध्यक्षा श्रीमती कंचन बहन