Red PURPLE BLACK

विशेष वार्ता

 लाईव्ह अपडेट :  शुभवार्ता >>  बीकेवार्ता पाठक संख्या एक करोड के नजदिक -  दिनदूगीनी रात चौगुनी बढरही  पाठकसंख्या बीकेवार्ता की ---- पाठको को लगातार नई जानकारी देनें मेे अग्रेसर रही बीकेवार्ता , इसी नवीनता के लिए पाठको का आध्यात्तिक प्यार बढा ---- सभी का दिलसे धन्यवाद --- देखीयें हमारी नई सेवायें >>>  ब्रहमाकुमारीज द्वारा आंतरराष्टीय सेवायें  | ब्रहमाकुमारीज वर्गीकत सेवायें |आगामी कार्यक्रम | विश्व और भारत महत्वपूर्ण दिवस | विचारपुष्प |


 

बीके वार्ता मराठी

राजकीय सेवा प्रभाग

राजकीय सेवा प्रभाग
09 ऑक्टोंबर (कुलाबा) भ्राता बबनराव पाचपुते, ट्रायबल मिनीस्टर यांना ब्रह्माकुमारी गायत्री बहनने राजयोग परिचन दिला.   
पुणे : उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांना राखी बांधतांना ब्र.कु. लक्ष्मीबहन, भोपोडी सेवाकेंद
 पुणे : महापौर मोहनसिंग राजपाल यांना  राखी बांधतांना ब्रा.कु. लक्ष्मीबहन, भोपोडी सेवाकेंद


  

पुणे : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहिम के. शंकरनारायणजी यांना राखी बांधतांना ब्राहृाकुमारी सरीता बहनजी आणि समवेत ब्रा.कु. दिपक दिसत आहेत.

 


 
वाशी : पोलिस कमिशनर महोदयांना राखी बांधतांना ब्र.कु. शीला बहन 


 


  
ठाणे : महसूलमंत्री बी. बाळासाहेब थोरात व काँग्रेस प्रवक्ता श्री. हुसेन दलवाई यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना ब्रा.कु. लतिका बहन व बिंदीया बहन


 
017 कोपरखैरणे : नवी मुंबईचे नगरसेवक तसेच विभिन्न पदासीन अधिका­यांना शिव संदेश देतांना बी.के. शीला बहन.
022 अंबड : महाशिवरात्री पर्वानिमित्त भाजपाचे शहराध्यक्ष श्री. औदुंबर बागडे यांचा सेवाकेंद्रावर सत्कार करतंना बी.के. सुलभा बहन
030 तुळजापूर : महाराष्ट्राचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री श्री. मधुकरराव चव्हाण यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना ब्रा.कु. स्मीता बहन.
049 देहूगाव (पिंपरी) : नवनिर्वाचित सरपंच कांतीलाल काळोखे यांना ई·ारी भेटवस्तू देतांना ब्राहृाकुमारी भगिनी व माजी सरपंच कारंडे ताई.
060 बोपोडी (पुणे) सेवाकेंद्रावर आयोजित स्नेहमीलन कार्यक्रमांनंतर ग्रुप फोटोत विधायक विनायक तिम्हण अॅड रमेश पवळे व ब्रा.कु. लक्ष्मी बहन.
068 वाशी (नवी मुंबई) : नगरसेविका बहन शिल्पा मोरे यांना ई·ारीय भेटवस्तू देतांना राजयोगिनी दादी जानकीजीृ शेजारी ब्रा.कु. संतोषदीदी व शीला बहन
072 पुणे (मीरा सोसायटी): सुप्रसिद्ध अभिनेत्री व राज्यसभा सदस्या हेमामालिनी यांना ई·ारीय संदेश देतांना ब्रा.कु. नलिनी, सोबत बी.के.दिपक, बी.के.सुलभा
073 तासगाव : आमदार श्री. संजय पाटील यांना ई·ारीय संदेश दिल्यानंतर भेटवस्तू देतांना ब्रा.कु. डॉ. वैशाली बहन
102  बार्शी :आमदार श्री. राजेंद्र राऊत यांना आध्यात्मिक ज्ञान देतांना ब्र.कु. मोहनभाई, सोबत ब्रा.कु. संगीता बहन व अन्य.
104 राहुरी (शुगर फॅक्टरी) : येथील स्नेहमिलन कार्यक्रमात भाषण करतांना आमदार श्री. कर्डीले शेजारी नगराध्यक्ष श्री. मुसमाडे, बी.के.ज्योती व सरला बहन
135. मलकापूर : खासदार भ्राता राजू शेट्टी यांना ई·ारीय संदेश दिल्यानंतर भेटवस्तू देतांना ब्र.कु. वंदना बहन व सुरभी बहन.


नई टेक्नॉलॉजि(IT)

मनोरंजन